लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
थंडीपासून बचावासाठी पेटविलेली शेकोटी उठली जीवावर - Marathi News | The fire takes her life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडीपासून बचावासाठी पेटविलेली शेकोटी उठली जीवावर

Nagpur News शेकोटीने भाजलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला. मेहरबाबानगरात ही दुर्दैवी घटना घडली असून लीलाबाई झोडापे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ...

रेल्वेच्या 'सॅग लेवल कमिटी'कडून बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेची चाैकशी - Marathi News | maharashra Ballarpur railway bridge accident probe by Sag Level Committee of Railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या 'सॅग लेवल कमिटी'कडून बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेची चाैकशी

संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे संकेत ...

गोंदिया, चंद्रपूर, भंडारासाठी सारस संवर्धन समिती - Marathi News | Stork Conservation Committee for Gondia, Chandrapur, Bhandara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदिया, चंद्रपूर, भंडारासाठी सारस संवर्धन समिती

Nagpur News सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांकरिता वेगवेगळी सारस संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

अंतिम स्वरूप प्राप्त आदेशाची अंमलबजावणी बंधनकारक - Marathi News | Execution of the final order is mandatory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतिम स्वरूप प्राप्त आदेशाची अंमलबजावणी बंधनकारक

Nagpur News न्यायालयाच्या एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे संबंधित पक्षकारांसाठी बंधनकारक आहे असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

ताडोबात फिरतेय दोन पिल्लांची जखमी वाघीण, वन अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष - Marathi News | An injured tigress with two cubs walking in the forest caught the attention of the forest officials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताडोबात फिरतेय दोन पिल्लांची जखमी वाघीण, वन अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

वनविभागाची पाळत : पांगडीभोवती वावर ...

चार वर्षांअगोदर सौंदर्यीकरणात प्रथम पुरस्कार, आता पुलावर झाला हाहाकार - Marathi News | First prize in beautification four years ago, now the bridge is in shambles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षांअगोदर सौंदर्यीकरणात प्रथम पुरस्कार, आता पुलावर झाला हाहाकार

बल्लारपूर रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातानंतर रेल्वे यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ...

जोरात वाजताहे जीर्ण झालेल्या रेल्वे पुलांच्या खतऱ्याची घंटी; विकासकामांचा रेल्वे महाव्यवस्थापकांचा दावा फोल - Marathi News | The alarm bells of dilapidated railway bridges are ringing loudly; Railway General Manager's Claim of Development Works Fol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जोरात वाजताहे जीर्ण झालेल्या रेल्वे पुलांच्या खतऱ्याची घंटी; विकासकामांचा रेल्वे महाव्यवस्थापकांचा दावा फोल

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा करून महाव्यवस्थापक मुंबईत पोहचत नाही तोच ईकडे बल्लारपूर रेल्वेस्थानकावरील ओव्हर ब्रीज कोसळला. ...

अजबच : कंत्राटदारांनी हिवाळी अधिवेशनाचा खर्च ३३ कोटी रुपयांनी केला कमी - Marathi News | Contractors have reduced the cost of winter session by Rs 33 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजबच : कंत्राटदारांनी हिवाळी अधिवेशनाचा खर्च ३३ कोटी रुपयांनी केला कमी

Nagpur News सरासरी ३५ टक्के कमी दरावर निविदा स्वीकार करून कंत्राटदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवरील खर्च तब्बल ३३ कोटी रुपयांनी कमी केला आहे. ...

हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; मॉडेलिंगच्या पडद्याआड 'ती' करायची देहविक्रय - Marathi News | high profile sex racket; Behind the curtain of modeling 'she' used to do prostitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; मॉडेलिंगच्या पडद्याआड 'ती' करायची देहविक्रय

Nagpur News मॉडेलिंगच्या शूटसाठी जाते, असे सांगून ती घराबाहेर पडायची आणि वेगवेगळ्या शहरात थांबून चक्क वेश्याव्यवसाय करायची. पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्या मॉडेलिंगचा मुखवटा गळून पडला. ...