शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

१७ जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: January 6, 2015 01:02 IST

पारशिवनी तालुक्यातील कन्हान-पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या

सहा जणांची माघार : कन्हान-पिपरी नगर परिषद निवडणूकनागपूर : पारशिवनी तालुक्यातील कन्हान-पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ सहा उमेदवारांनी माघार घेतली असून, एकूण ९४ उमेदवारांनी त्यांचे आव्हान कायम ठेवले आहे. या नगर परिषदेची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होणार असून, त्यासाठी येथे चार प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. या चार प्रभागांमधून एकूण १७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक १ (अ) मध्ये अनिता पाटील, सोनाली नंदेश्वर, आशा बागडे, विशाखा पाटील, प्रभाग क्रमांक १ (ब) मध्ये योगेंद्र रंगारी, मिलिंद वाघमारे, तेजराव गजभिये, समशेर पुरवले, कमलेश मेश्राम, पंकज रामटेके, नरेंद्र वंजारी व नरेश बर्वे, प्रभाग क्रमांक १ (क) मध्ये अल्का काकडे, कांता कभे, सुषमा चोपकर, सरोज जयस्वाल व प्रमिला मते, प्रभाग क्रमांक १ (ड) मध्ये गेंदलाल काठोके, राजेंद्र ओमप्रकाश काकडे, प्रकाश गाथे, योगराज अवसरे, प्रमोद उपाध्याय, चिंतामण खवले, नरेश भोयर, दिनेश ढगे व शरद वाटकर रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ (अ) मध्ये प्रेम रोडेकर, दिनेश ढोके, शैलेंद्र माटे, संजय चहांदे, सतीश भसारकर, सिंधू वाघमारे, शंकर चहांदे, प्रभाग क्रमांक २ (ब) मध्ये लीना उकांडे, अर्चना ढोबळे, वैशाली डोणेकर, कविता बढिये, माया भोयर, प्रभाग क्रमांक २ (क) मध्ये दीपावली मेश्राम, लक्ष्मी लाडेकर, गुंफा, तिडके, दुर्गा निकोसे, कलावती बावणे, प्रभाग क्रमांक २ (ड) मध्ये राजेश यादव, रोशन यादव, मनीष वैद्य, शेशराव बावणे, संतोष्रा ठकरेले, मनोज भोपळे, रवींद्र महाकाळकर, रतीराम सहारे, जितेंद्र धुमाळ आदी रिंगणात आहेत.प्रभाग क्रमांक ३ (अ) मध्ये वंदना शेंडे, नितू गजभिये, बेबी रंगारी, कल्पना नितनवरे, प्रभाग क्रमांक ३ (ब) मध्ये राजू मेश्राम, शक्ती पात्रे, अजय लोंढे, डॅनियल शेंडे, मोरेश्वर खडसे, सुशीलकुमार कळमकर, प्रभाग क्रमांक ३ (क) मध्ये पुष्पलता बावणे, गौरी कनपटे, ककरुणा आष्टनककर, मनीषा चिखले, प्रभाग क्रमांक ३ (ड) मध्ये किशोर बेलसरे, सचिन घोडमारे, गणेश भोंगाडे, प्रदीप बावणे, सुधाकर राऊत.प्रभाग क्रमांक ३ (इ) मध्ये नूरजहॉ शहा, आशा पनिकर, शालिनी मेश्राम, गीता बैस, नूरजहॉ पठाण, रेखा टाहणे आदींनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. (प्रतिनिधी)२६ मतदान केंद्रांची निर्मितीकन्हान - पिपरी नगर परिषदेची लोकसंख्या २७ हजार २७५ असून, मतदार संख्या २० हजार २७५ एवढी आहे. या मतदारांची बुथनिकया यादी १३ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. मतदानासाठी येथे एकूण २६ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ६) निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचाराला रितसर सुरुवात केली जाईल. मतदारांनी निर्भय वातावरणात मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ शेखर सिंह, तहसीलदार बाळासाहेब टेळे व मुुख्याधिकारी गीता वंजारी यांनी केले आहे.