लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

PMC Election 2026: पुण्यात बस, मेट्रो फुकट देताय; श्वास घ्यायला जागा द्या, सुबोध भावेंची प्रशासनावर टीका - Marathi News | PMC Election 2026 Buses and metro are being provided free in Pune; Give them breathing space, Subodh Bhave criticizes the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बस, मेट्रो फुकट देताय; श्वास घ्यायला जागा द्या, सुबोध भावेंची प्रशासनावर टीका

PMC Election 2026 नागरिकांचा 3 मजली इमारतीच्या जागी 27 मजली इमारती झाल्या म्हणून विकास नाही होत. नवीन कन्स्ट्रक्शनमुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. ...

परभणी मनपा निवडणूक: पहिल्या दोन तासांत ९.१० टक्के मतदान, दुपारनंतर मतदारांच्या रांगा - Marathi News | Parbhani Municipal Corporation Election: 9.10 percent voting in first two hours; Struggle while finding polling booth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपा निवडणूक: पहिल्या दोन तासांत ९.१० टक्के मतदान, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

सकाळी थंडीचा कडाका असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. ...

Ichalkaranji Municipal Election Voting 2026: इचलकरंजीत दोन तासात ७.८८ टक्के मतदान; डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी, पोलिसांनी जमावाला पांगवले - Marathi News | 7 percent voting was recorded in the first two hours For the Ichalkaranji Municipal Corporation elections, A crowd gathered outside the DKTE school polling station police dispersed them | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत दोन तासात ७.८८ टक्के मतदान; मतदार यादी, बूथवरील घोळामुळे मतदारांचा गोंधळ

नाट्यगृह जवळील डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी जमल्याने पोलिसांच्या राखीव तुकडीने तेथे धाव घेत जमावाला पांगवले ...

अहिल्यानगरवर झेंडा कुणाचा?; आज मतदान - Marathi News | Voting is taking place today for the Ahilyanagar Municipal Corporation elections. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरवर झेंडा कुणाचा?; आज मतदान

१७ प्रभागांसाठी ३४५ मतदान केंद्र : उद्या मतमोजणी, मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० ...

नांदेड मनपा निवडणूक: मतदानाला सुरुवात, पण सकाळी ‘उत्साह बेपत्ता’ - Marathi News | Nanded Municipal Corporation Election: Voting begins, but 'enthusiasm' disappears in the morning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपा निवडणूक: मतदानाला सुरुवात, पण सकाळी ‘उत्साह बेपत्ता’

सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ ७.१६ टक्के मतदान झाले ...

BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले - Marathi News | BMC Election 2026 Raj Thackeray: 'What kind of development is this? Wipe the ink and vote again!'; Raj Thackeray's anger, slams the government over 'Padu' machine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले

BMC Election 2026 Raj Thackeray: मुंबई मनपा मतदानानंतर राज ठाकरे यांचा संताप. शाईऐवजी पेनचा वापर, 'पाडू' यंत्राचे गूढ आणि दुबार मतदारांवरून सरकारवर जोरदार टीका. वाचा सविस्तर. ...

छ. संभाजीनगर मनपा निवडणूक: कुठे EVMमध्ये बिघाड, तर कुठे नळाच्या पाण्यामुळे संथ मतदान - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election: In some places EVMs malfunction, while in others voting is slow due to tap water; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर मनपा निवडणूक: कुठे EVMमध्ये बिघाड, तर कुठे नळाच्या पाण्यामुळे संथ मतदान

काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांच्या बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला, तर काही ठिकाणी राजकीय चुरशीतून निर्माण झालेला तणाव पोलिसांनी वेळीच हाताळला. ...

'शहराचा गळा घोटून...", मतदानानंतर सुबोध भावेची खरमरीत प्रतिक्रिया; नागरिकांचा दबावगट हवा - Marathi News | subodh bhave casts his vote in pune talks about development and criticizes politicians | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शहराचा गळा घोटून...", मतदानानंतर सुबोध भावेची खरमरीत प्रतिक्रिया; नागरिकांचा दबावगट हवा

गेल्या काही वर्षांपासून पुण्याचं बदललेलं स्वरुप मुंबईपेक्षाही जास्त भयंकर होत चाललं आहे. ...