लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

PMC Election 2026: मतदान ओळखपत्र नसल्यास ‘या’ १२ पैकी एक ओळखपत्र धरणार ग्राह्य - Marathi News | PMC Election 2026 If you do not have a voter ID card, one of these 12 ID cards will be accepted. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: मतदान ओळखपत्र नसल्यास ‘या’ १२ पैकी एक ओळखपत्र धरणार ग्राह्य

PMC Election 2026 छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू न शकणाऱ्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. ...

Ichalkaranji Municipal Election 2026: विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून पक्षाच्या दोन गटात हाणामारी, एकमेकाला बघून घेण्याची भाषा - Marathi News | A brawl broke out among BJP workers in Ichalkaranji over the distribution of money | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोधकांचे पैसे वाटल्याच्या कारणावरून पक्षाच्या दोन गटात हाणामारी, एकमेकाला बघून घेण्याची भाषा

एकमेकाला बघून घेण्याची भाषा, गांधी कॅम्प परिसरात तणाव ...

PMC Election 2026: पुण्यात पहिल्या २ तासात ५.५० टक्के तर पिंपरीत ७ टक्के मतदान - Marathi News | PMC Election 2026 5.50 percent voting in Pune and 7 percent in Pimpri in the first 2 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुण्यात पहिल्या २ तासात ५.५० टक्के तर पिंपरीत ७ टक्के मतदान

PMC Election 2026 पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. तर पिंपरी चिंचवडच्या ३२ प्रभागांसाठी १२८ जागा आहेत. ...

एका प्रभागानतरच दुसऱ्या प्रभागाची मोजणी; निकालांचे कल स्पष्ट होण्यास विलंबाची शक्यता - Marathi News | Counting of votes will be done ward by ward possibility of delay in the results becoming clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका प्रभागानतरच दुसऱ्या प्रभागाची मोजणी; निकालांचे कल स्पष्ट होण्यास विलंबाची शक्यता

प्रत्येक प्रभागाची मतमोजणी क्रमवारीप्रमाणे होऊन २२७प्रभागांचा निकाल सायंकाळपर्यंत अपेक्षित ...

BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली - Marathi News | Municipal Election 2026 voting: Big news! The State Election Commission gave markers instead of ink, it is being erased...; Mumbai Commissioner admits BMC Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली

BMC Election 2026 voting Day: महापालिका निवडणुकीत शाईऐवजी मार्करचा वापर. मुंबई आयुक्तांनी मान्य केली शाई पुसली जात असल्याची बाब. निवडणूक आयोगाचा २०१२ पासूनचा नियम काय? वाचा. ...

PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले - Marathi News | Municipal Election 2026 voting Day news: Big ruckus in Pune! NCP workers catch BJP worker with ink eraser bottle in Dhayari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीने भाजप कार्यकर्त्याला पकडले

Pune Municipal Election 2026 voting: प्रभाग ३४ मधील धायरी येथील नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटांवर लावलेली शाई पुसत होता. ...

Sangli Municipal Election Voting 2026: सांगलीत दोन तासात साडेसहा टक्के मतदान, मतदारांना केंद्र शोधताना अडचणी - Marathi News | Six and a half percent voting in two hours for Sangli Miraj and Kupwad Municipal Corporations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election Voting 2026: सांगलीत दोन तासात साडेसहा टक्के मतदान, मतदारांना केंद्र शोधताना अडचणी

अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. ...

Kolhapur Municipal Election Voting 2026: मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ - Marathi News | Voters queued up at polling stations since morning to cast their votes for the Kolhapur Municipal Corporation elections Voters rushed to the polling stations due to the chaos at many places, booths | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ

मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा खोळंबा झाला ...