लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

एका प्रभागानतरच दुसऱ्या प्रभागाची मोजणी; निकालांचे कल स्पष्ट होण्यास विलंबाची शक्यता - Marathi News | Counting of votes will be done ward by ward possibility of delay in the results becoming clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका प्रभागानतरच दुसऱ्या प्रभागाची मोजणी; निकालांचे कल स्पष्ट होण्यास विलंबाची शक्यता

या पद्धतीमुळे सर्व प्रभागांचे कल मतमोजणी सुरू झाल्यानंतर लगेच स्पष्ट होणार नाहीत ...

मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले... - Marathi News | BMC Election Voting 2026: The first double voter was found in front of the MNS candidate Yashwant Killedar, and he was in Dadar...; Did he break it or leave it? What happened next... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...

Municipal Election voting news 2026: मुंबई मनपा निवडणुकीत दादरच्या वॉर्ड १९२ मध्ये दुबार मतदार आढळल्याने गोंधळ. मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी प्रशासनावर साधला निशाणा. वाचा सविस्तर. ...

कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल - Marathi News | KDMC Municipal Election 2026: Voting in Kalyan: Ink on finger is being wiped off immediately! MNS candidate Urmila Tambe's angry question to the election administration | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल

Maharashtra Municipal Election Polls 2026: कल्याण महानगरपालिका पॅनल ९ मध्ये मतदानाची शाई लगेच पुसली जात असल्याची तक्रार मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी केली आहे. काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनीही दिला दुजोरा. ...

PMC Election 2026: 'मोदीजींना सांगा की, तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा', चंद्रकांत पाटलांनी सांगितली आजीबाईंची आठवण - Marathi News | PMC Election 2026 'Tell Modiji to change your symbol from lotus to Modiji', Chandrakant Patil recalls his grandmother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोदीजींना सांगा की, तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा', चंद्रकांत पाटलांनी सांगितली आजीबाईंची आठवण

PMC Election 2026 जरा मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा, आम्हाला ते सोपं पडेल, आजीबाईंची आठवण पाटलांनी सांगितली ...

मीरा भाईंदमध्ये पहाटेपर्यंत भाजपा-शिंदेसेनेत धुमशान; नेमकं प्रकरण काय?  - Marathi News | BJP-Shinde Sena clash in Mira Bhayandar till dawn What is the real issue | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदमध्ये पहाटेपर्यंत भाजपा-शिंदेसेनेत धुमशान; नेमकं प्रकरण काय? 

या गोंधळात नवघर पोलिसांनी येऊन एकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले... ...

Municipal Election: "हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही...", प्राजक्ता माळीने बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | municipal election 2026 marathi actress prajakta mali voted shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Municipal Election: "हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही...", प्राजक्ता माळीने बजावला मतदानाचा हक्क

नेते मंडळी, सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेदेखील सकाळी लवकर मतदान केंद्र गाठत मतदानाचा हक्क बजावला.  ...

वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ; व्यक्त केली तीव्र नाराजी - Marathi News | Forest Minister Ganesh Naik rushes to find a polling station | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ; व्यक्त केली तीव्र नाराजी

मतदान केंद्र शोधन्यासाठी नाईक कुटुंबाला अर्धा तास धावपळ करावी लागली. ...

मीरारोड येथील मतदान केंद्रात भाजपचे केंद्र प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या नावांचे कार्ड लाऊन बसले - Marathi News | BJP central representatives sitting at a polling station in Mira Road with cards with the names of the candidates | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोड येथील मतदान केंद्रात भाजपचे केंद्र प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या नावांचे कार्ड लाऊन बसले

मतदान केंद्रात उघडपणे गैरप्रकार सुरू असताना एकही पोलिस व केंद्रातील अधिकारी यांनी त्यांना रोखले नाही.  उलट भाजपा उमेदवारांचा प्रचार करून भ्रष्ट मार्गाने मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा आरोप घाग यांनी केला.  ...