लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

आता भाजपच्या मित्रपक्षांना ‘ऑपरेशन कमळ’ची भीती! शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये - Marathi News | Congress party criticized Eknath Shinde saying that he is being forced to hide his party victorious corporators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता भाजपच्या मित्रपक्षांना ‘ऑपरेशन कमळ’ची भीती! शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये

काँग्रेसची टीका ...

वसई-विरारमध्ये भाजपच्या नव्या ‘ऑपरेशन’ची चर्चा; ‘बविआ’च्या घवघवीत यशानंतर भूकंपाची शक्यता - Marathi News | Discussion of BJP new operation in Vasai Virar possibility of an earthquake after the resounding success of Bahujan Vikas Aghadi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये भाजपच्या नव्या ‘ऑपरेशन’ची चर्चा; ‘बविआ’च्या घवघवीत यशानंतर भूकंपाची शक्यता

भाजपने जर हे ऑपरेशन यशस्वी केले, तर वसई- विरारच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलताना दिसेल. ...

मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, ठाकरे बंधुंनी कामाता अडथळा आणू नये: अमृता फडणवीस - Marathi News | mayor of Mumbai will be a Hindu Marathi says Amruta Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल, ठाकरे बंधुंनी कामाता अडथळा आणू नये: अमृता फडणवीस

ठाणे : मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात केले. भाजपला भरभरून मतदान करून ... ...

केडीएमसीची धुरा शिंदेसेना की भाजपकडे? महापौरपदासाठी होणाऱ्या समझोत्याकडे लक्ष - Marathi News | Will the reins of KDMC go to the Shinde faction of Shiv Sena or the BJP Attention is focused on the agreement being made for the mayor post | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीची धुरा शिंदेसेना की भाजपकडे? महापौरपदासाठी होणाऱ्या समझोत्याकडे लक्ष

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत शिंदेसेनेला ५३ तर भाजपला ५० जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांनी युती करून निवडणूक लढविली होती. ... ...

आता पुण्याचे 'दादा' कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात दिलं मन जिंकणारं उत्तर - Marathi News | Who is the Dada of Pune now Chief Minister Devendra Fadnavis gave a heart-winning answer in one sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुण्याचे 'दादा' कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात दिलं मन जिंकणारं उत्तर

"'गिरा तो क्या हुआ, टांग तो उपर थी', असे म्हणणारे खूप लोकं असतात. त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं..." ...

"भाजपवाले मोठे कलाकार, त्यांनी शिंदें अन् अजितदादांचा काटा काढला!"; जरांगेंचा भाजपला टोला - Marathi News | "BJP's great artists, they even took down DCM Eknath Shinde and DCM Ajitdada Pawar!" Manoj Jarange's sarcastic remark | Latest beed News at Lokmat.com

बीड :"भाजपवाले मोठे कलाकार, त्यांनी शिंदें अन् अजितदादांचा काटा काढला!"; जरांगेंचा भाजपला टोला

जिल्हा परिषद निवडणुकीतही अलिप्त राहणार! जरांगे पाटलांनी पुन्हा स्पष्ट केली आपली भूमिका ...

विधानसभा पराभवातून उभारी, कैलास गोरंट्याल यांचे जालन्यावर पुन्हा वर्चस्व सिद्ध, मनपावर कमळ - Marathi News | Jalana Municipal Election Results 2026: Rising from Assembly defeat! Kailash Gorantyal once again proved his undisputed dominance in Jalana. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विधानसभा पराभवातून उभारी, कैलास गोरंट्याल यांचे जालन्यावर पुन्हा वर्चस्व सिद्ध, मनपावर कमळ

जालनेकरांचा 'विश्वास' कमळाच्या सोबतीला! पहिल्याच महानगरपालिकेत भाजपने रचला विजयाचा इतिहास. ...

PMC Election Results 2026 : महानगरपालिका पराभवानंतर राष्ट्रवादींची गोविंदबागेत खलबते; जि.प.–पं.स. निवडणुकांसाठी एकत्र लढण्याचे संकेत - Marathi News | PMC Election Results 2026 After the defeat in the Municipal Corporation, NCP is in a frenzy in Govindbag; Indications of fighting together for the ZP-PSC elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महानगरपालिका पराभवानंतर राष्ट्रवादींची गोविंदबागेत खलबते

- ज्या ठिकाणी शक्य आहे त्या १२ जिल्ह्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शक्यता वर्तवली आहे. ...