लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

२९ महानगरपालिकांसाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात; मुंबईत सर्वाधिक १७००, इचलकरंजीमध्ये सर्वात कमी - Marathi News | 15 thousand 931 candidates in contest for 29 municipal corporations election 2026 highest 1700 in mumbai and lowest in Ichalkaranji | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२९ महानगरपालिकांसाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात; मुंबईत सर्वाधिक १७००, इचलकरंजीमध्ये सर्वात कमी

अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी वा बहुरंगी लढती होणार आहेत. ...

Devendra Fadnavis: पहिल्याच सभेत फडणवीसांचा दणका, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले? - Marathi News | In the very first meeting, Fadnavis lashed out at the opponents, referring to junior Thackeray as an 'ignorant child'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच सभेत फडणवीसांचा दणका, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले?

वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. ...

PCMC Election 2026: चारही गटांत जोरदार चुरस; अण्णा बनसोडेंची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Tight race in all four groups; Anna Bansode's reputation at stake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election 2026: चारही गटांत जोरदार चुरस; अण्णा बनसोडेंची प्रतिष्ठा पणाला

PCMC Election 2026: नेहरूनगरला दोन्ही राष्ट्रवादींत मैत्रीपूर्ण लढत, भाजपनेही रंग भरले ...

Eknath Shinde: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले! - Marathi News | Maharashtra Municipal Corporation Election: Mumbai Mayor will be Marathi, this is Bhagwa line on black stone, CM Eknath Shinde sounds BMC Election 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले!

Maharashtra Municipal Corporation Election: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने आज प्रचाराचा नारळ फोडला. ...

Municipal Elections: "बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या" काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका! - Marathi News | Congress Leader Arvind Sawant Slams BJP Over 'Unopposed' Election Tactics in Mumbai BMC Election 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या" काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका!

Maharashtra Municipal Corporation Election: काँग्रेस नेते अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप करत भाजप 'साम, दाम, दंड, भेदा'चा वापर करून लोकशाहीची हत्या करत असल्याची टीका केली . ...

"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका - Marathi News | Election Commission should take action against Rahul Narvekar after viral video of haribhau rathod said congress harshvardhan sapkal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका

Rahul Narvekar Viral Video, Mumbai BMC Election 2026: कुख्यात गुंड निलेश घायवळप्रकरणी अजित पवारांचा खुलासा अत्यंत गंभीर, घायवळला मदत करणाऱ्या मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी ...

उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर - Marathi News | Uddhav Sena candidate denied 'Mashal' symbol; Election Officer-Ambadas Danve face to face | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर

उच्च न्यायालयाचा आदेश डावलल्याचा आरोप; निवडणूक कार्यालयात विचारला जाब ...

PCMC Election 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे संदीप वाघेरे ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार  - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Sandeep Waghere of Nationalist Congress Party (Ajit Pawar) has become the richest candidate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे संदीप वाघेरे ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार 

राष्ट्रवादी (अजित पवार)चे उमेदवार संदीप वाघेरे तब्बल ३७० कोटींहून अधिक मालमत्तेसह शहरातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले ...