पत्नी- बाजारातून येताना दूधाची एक पिशवी आणा.. आणि हो, जर अंडी दिसली, तर सहा आणा..पती बाजारातून दूधाच्या सहा पिशव्या घेऊन आला.पत्नी- दूधाच्या सहा पिशव्या का आणल्या?पती- कारण बाजारात मला अंडी दिसली..आता सांगा, पतीचं काय चुकलं?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}