पत्नी- अहो, जरा ऐकता का...? पती- आता काय आहे तुझं..?पत्नी- वर ठेवलेली बॅग काढून द्या ना.. माझा हात पोहोचत नाहीए..पती- अच्छा.. हात पोहोचत नाहीए.. जीभ वापरून बघ ना.. ती नक्की पोहोचेल..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बॅग अजून वरच आहे... पण पती सध्या आयसीयूत आहे..