लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकासाच्या स्वप्नात भकास झाले आयुष्य... - Marathi News | In The Dream of development Life became deserted ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विकासाच्या स्वप्नात भकास झाले आयुष्य...

घरी पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या शेती व्यवसायात काही राम नाही. शेतीला जोडधंदा किंवा सिंचनाची सोय व्हावी म्हणून आपल्या परिसरात धरण, रोजगाराकरिता एमआयडीसह इतर प्रकल्प आल्यास चित्र पालटेल, अशी अनेकांना अपेक्षा असते. प्रकल्पाकरिता जमिनीचे अधिग्रहण करून चा ...

सायबर सुरक्षेचे नवे आव्हान! - Marathi News | Social media expert Rahul Bansode throws light on new challenge of cyber security.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सायबर सुरक्षेचे नवे आव्हान!

हॅकिंगच्या संदर्भात आणि तेही भारताबाबत एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांनी  सायबर सुरक्षेपुढे नव्याने प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.  व्हॉट्सअँपच्या माध्यमातून मोबाइलमध्ये  घुसखोरी करून संदेशांवर ठेवलेली पाळत,  क्रेडिट वा डेबिट कार्डांचा अतिमहत्त्वाचा  लिक झा ...

व्हॉट्सअँप हॅकिंग! - Marathi News | WhatsApp Hacking went on dangerous mode, explains Ad Prashant Mali | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :व्हॉट्सअँप हॅकिंग!

गेल्या अनेक वर्षांपासून व्हॉट्सअँप आपल्या खासगीपणावर डल्ला मारते आहे. ‘पिगासस’ हे हेरगिरी सॉफ्टवेअर तर  आपला मोबाइल ‘फॅक्टरी रिसेट’ केला,  तरी मोबाइलमधून डिलीट होत नाही. त्यातील ‘कि-लॉगर’ नावाची सुविधा, मोबाइलमधील विविध लॉग-इन नेम,  पासवर्ड जतन करून ...

स्वर्गसृष्टी! - Marathi News | Gardens in the modern cities of the world... Sulakshana Mahajan explains the need of the space! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्वर्गसृष्टी!

आधुनिक महानगरातील उद्याने म्हणजे  माणसाची बुद्धी, कला, कौशल्य आणि  निसर्गातील सौंदर्य यांच्या संगमातून साकारलेली  आणि सर्वांना उपलब्ध असलेली प्रतिसृष्टीच. न्यू यॉर्कचे सेन्ट्रल पार्क,सिंगापूरचे बोटॅनिकल गार्डन,  बार्सेलोनाचे पार्कगुएल आणि लंडनचे रीजं ...

आता  सूर्यप्रकाशासाठीही लढा? - Marathi News | Now fight for sunshine too? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आता  सूर्यप्रकाशासाठीही लढा?

स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा नैसर्गिक अधिकार आहे. मात्र तो अधिकारच आज हिरावला जातो आहे. त्यासाठी संशोधक विविध स्तरांवर प्रय} करीत असले, तरी सामान्य नागरिकांनीच त्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली आहे. ...

बेस्ट, आऊट ऑफ वेस्ट ! - Marathi News | Best, Out of the West! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बेस्ट, आऊट ऑफ वेस्ट !

शाळेनं मुलांना एक प्रकल्प करायला  सांगितला होता. त्यातल्या अटी मस्त होत्या. बाहेरून विकत काहीच आणायचं नाही.  एक पैसाही खर्च करायचा नाही.  उपयोगाची वस्तू वापरायची नाही.  त्यासाठी घराबाहेरही जायचं नाही.  तरीही प्रकल्प सर्वोत्तम झाला पाहिजे!.  मुलांनीही ...

गृहिणी-सखी-सचिव - Marathi News | memories of Sunitabai Deshpande on her death anniversary by Sateesh Paknikar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गृहिणी-सखी-सचिव

‘फोटोंचा कॉपीराईट’ या विषयावर  एकदा सुनिताबाई आणि माझा  एक छोटासा वाद झाला. सुदैवाने कुठलीही कटुता न येता हा वाद मिटला आणि प्रकाशचित्रकाराचा कॉपीराईट सुनिताबाईंनी मान्य केला. तसेच त्यांच्या फोटोसेशनचे. वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी  कधीच, कोणाला आपले ...

शेतीशाळा! - Marathi News | Shetishala - New initiative by government for the farmers | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शेतीशाळा!

भारत हा शेतीप्रधान देश आहे. बहुसंख्य लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. तरीही शेती तोट्याची, आतबट्टय़ाची का? शेतकर्‍यांचे प्रo्न, त्यांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन,  त्यांना सोबत घेऊनच सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीशाळा ...

कृषिभूषण सुरेश वाघधरे...आता उरल्या फक्त आठवणी - Marathi News | Krishubhushan Suresh Waghdhare ... The only memories left now | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कृषिभूषण सुरेश वाघधरे...आता उरल्या फक्त आठवणी

कृषिभूषण सुरेश वाघधरे यांचे नुकतेच निधन झाले.  ते प्रयोगशील शेतकरी. सातत्याने प्रयोग करीत राहणे आणि नव्याचा ध्यास घेणारे. आंब्याविषयी त्यांच्या संशोधनाची दखल सरकारलाही घ्यावी लागली. ...