दुष्काळ म्हटला की, रा.रं. बोराडे यांच्या ‘चारापाणी’ या पुस्तकाची आणि त्यातील ‘भौ माझं बाळ गेलं’ या वाक्याची निदान मला तरी प्रकर्षाने आठवण होते. त्यांनी या पुस्तकात सन १९७२ मध्ये कोरड्या दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील विदारकता मांडली आहे. नांदेड ...
भामरागड, जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २१५ किलोमीटर असलेले तालुक्याचे मुख्यालय. या भामरागडपासून अलिकडेच १२ किलोमीटर असलेल्या ताडगावपासून आडवळणावर खड्डेमय ११ किलोमीटर जंगलाच्या रस्त्याने गेल्यानंतर लागणारे जिंजगाव हे संपूर्ण आदिवासी कुटुंबांच ...
प्रत्येक आई-बाबांचे मुलांच्या बाबतीत दोन प्रकारचे समज असतात. एक म्हणजे मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच आहे आणि दुसरे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्याचे भासवतात. आजच्या पालकवर्गाचा (गैर) समज आहे की, हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलाला सर्व काही ...
पुणे परिसरातील पश्चिमेकडे वळविलेले ४८ टीएमसी पाणी भीमेसह विविध नद्यांतून पूर्वेला सोडलेच पाहिजे. आज मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्याचे वाळवंटीकरण होईल, अशी भीती आहे. तीच परिस्थिती पश्चिम महाराष्टतील दुष्काळी पट्ट्यातही निर्माण होऊ शकते. ...
अनेक गोष्टी सध्या बदलताहेत. महिला क्रिकेटही त्यात आहेच. महिला क्रिकेटचा दर्जा सुधारतो आहे, महिला क्रिकेटस्टार जन्माला येत आहेत. बीसीआयने महिला क्रिकेट आयपीएलची घोषणाही नुकतीच केली आहे. ...
१९६0 साली स्थापन करण्यात आलेल्या रॉयल सोसायटी ऑफ लंडन या शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे निवडण्यात आलेल्या सन्माननीय सभासदांपैकी पाच सभासद (फेलोज) मूळ भारतीय आहेत. ...
सिंचन प्रकल्पांवर आपण लक्षावधी कोटींची गुंतवणूक केली आहे. 2017 पर्यंत महाराष्ट्रात तब्बल नव्वद हजारांपेक्षा जास्त छोटे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तरीही दरवर्षी महाराष्ट्रावर जलसंकट का? - कारण या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्ती, व्यवस्थापनाकडे ...
जेवणाचं ताट कितीही सजलेलं असलं तरी लोणचं किंवा चटणीशिवाय ताट परिपूर्ण वाटत नाही. पहिल्यांदा परदेशात घर बसवायला येणार्या मुला-मुलींच्या बॅगेतही गोडा मसाला, कांदा-लसूण मसाला आणि दाण्याच्या चटणीची पाकिटं हमखास असतात. आमच्या परदेशातल्या वास्तव्यात ...
त्या दिवशी भटक्या कुत्र्यांना पकडून नेण्यासाठी महापालिकेची एक गाडी आली होती. सोसायटीतली आणि दिसतील तेवढी कुत्री त्यांनी पकडली आणि पिंजर्यात टाकली. आईला पकडून नेल्यामुळं एक पिल्लू मात्र आईला शोधत पाऊसपाण्यात भिजून अगदी केविलवाणं झालं होतं. त्याला त ...