शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 11:23 IST

Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: प्रशांत बनकरला आज पहाटे अटक करण्यात आली आहे. बनकरच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचे नाव यात गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील सेवा देत असलेली महिला डॉक्टरने एका नामांकीत हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने सातारा पोलिस आणि आरोग्य खात्यासह राजकारण्यांवर आरोप होऊ लागले आहेत. तिने तळहातावर लिहिलेल्या चिठ्ठीत नाव असलेल्या प्रशांत बनकर याला त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवरून अटक करण्यात आली आहे. तर बलात्काराचा आरोप असलेला पीएसआय गोपाल बदने हा अद्याप फरार आहे. 

Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ

गोपाल बदने हा मुळचा परळीचा असून त्याचे शेवटचे लोकेशन हे पंढरपूर असल्याचे समोर आले आहे. यानंतर तो कुठे गेला याची कोणालाच माहिती नाही. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर निघाली असून लवकरच तो ताब्यात येईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. तर दुसरीकडे प्रशांत बनकरला आज पहाटे अटक करण्यात आली आहे. 

बनकरच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचे नाव यात गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. आमचा मुलगा पुण्याला असतो. तो दिवाळीसाठी घरी आलेला होता. आमचा मुलगा असा नाही. त्या मॅडमनी अन्याय करून गेल्या आहेत. तिने मुद्दाम नाव लिहिले, असे बनकरच्या आईने म्हटले आहे. तर मी तिला मुलीप्रमाणे सांभाळले. तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तिने कोणाच्या दबावाखाली हे केले आहे का, हे शासनाने पहावे, असे वडील म्हणाले आहेत. टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला त्यांनी हे सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PSI Badne on the Run; Doctor's Suicide Case Deepens

Web Summary : A doctor's suicide in Satara implicates PSI Badne and Prashant Bankar. Badne is absconding; Bankar arrested. Bankar's parents allege their son's innocence, claiming the doctor unfairly implicated him, possibly under duress.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस