Maharashtra (Marathi News) एकात्मता हीच देशाची खरी शक्ती असून या शक्तीची जोपासना करण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साऱ्यांनी करु या ...
तामिळनाडूतल्या जलिकट्टूनंतर आता राज्यातही बैलगाडी शर्यतींना सुरू करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तसे आश्वासन दिले आहे. ...
अकोला शहरातील बस थांब्यासाठी जागेचा सर्व्हेच नाही! ...
अकोला प्रभाग क्रमांक २, ३ मधील प्रकार; मतदारांच्या पत्त्यात बदल ...
नियोजन समिती, सेसफंड, शासनाच्या विविध निधी खर्चाचे आव्हान. ...
अकोला महापालिकेचा ऑडिट रिपोर्ट; ३0 टक्के नळजोडणी अवैध असल्यांची खुद्द आयुक्तांनी दिली माहिती. ...
२५ टक्के प्रवेशाचे शुल्क देण्यातही हात आखडता. ...
दोन्ही पक्षांच्या स्क्रिनिंग कमिटीची मुंबईत बैठक ...
उमेदवार निश्चितीसाठी राजकीय पक्षांची लगबग ...
राज्य निवडणूक आयोगाचे अकोला महापालिकेला निर्देश ...