Maharashtra (Marathi News)
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी रात्री खोपोली हद्दीतील बोरघाटात मुंबईकडे निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला ...

![‘जय महाराष्ट्र’:मुंबई-बेळगाव एसटी धावली - Marathi News | 'Jai Maharashtra': Mumbai-Belgaum ST runs | Latest maharashtra News at Lokmat.com ‘जय महाराष्ट्र’:मुंबई-बेळगाव एसटी धावली - Marathi News | 'Jai Maharashtra': Mumbai-Belgaum ST runs | Latest maharashtra News at Lokmat.com]()
एसटीच्या नवीन बोधचिन्हासह ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्याचा समावेश असलेली ‘मुंबई-बेळगाव’ ही पहिली एसटी शुक्रवारी सकाळी बेळगावच्या ...
![बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले - Marathi News | The behavior of market committees collapses | Latest maharashtra News at Lokmat.com बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले - Marathi News | The behavior of market committees collapses | Latest maharashtra News at Lokmat.com]()
शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे ...
![भाजीपाल्याचा मुंबईत प्रचंड तुटवडा - Marathi News | The huge scarcity of vegetables in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com भाजीपाल्याचा मुंबईत प्रचंड तुटवडा - Marathi News | The huge scarcity of vegetables in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com]()
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई बाजार समितीमधील आवक प्रचंड घटली आहे. भाजी मार्केटमध्ये फक्त १४७ वाहनांची आवक ...
![आजपासून दुधाचा तुटवडा जाणवणार, दूध डेअरीवाल्यांनी केली भाववाढ - Marathi News | Due to the problem of milk from today, the prices of milk by the Dairyists have increased | Latest maharashtra News at Lokmat.com आजपासून दुधाचा तुटवडा जाणवणार, दूध डेअरीवाल्यांनी केली भाववाढ - Marathi News | Due to the problem of milk from today, the prices of milk by the Dairyists have increased | Latest maharashtra News at Lokmat.com]()
राज्यामध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचे तीव्र पडसाद दूध आणि भाजीपाला व्यवसायावर पडत आहेत. जुनागड येथून येणाऱ्या मदर डे ...
![विदर्भात वीज पडून सात जणांचा मृत्यू - Marathi News | Seven people die in Vidarbha electricity | Latest maharashtra News at Lokmat.com विदर्भात वीज पडून सात जणांचा मृत्यू - Marathi News | Seven people die in Vidarbha electricity | Latest maharashtra News at Lokmat.com]()
विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज कोसळून ...
![नाशिक अपघातात चौघे ठार - Marathi News | Four killed in Nashik crash | Latest maharashtra News at Lokmat.com नाशिक अपघातात चौघे ठार - Marathi News | Four killed in Nashik crash | Latest maharashtra News at Lokmat.com]()
म्हसरूळ शिवारात दिंडोरी रोडवरील मेटा फोर्स कंपनीसमोर वडाच्या झाडावर कार आदळून शुक्रवारी पहाटे राजस्थानमधील ...
![दुधाचे २०० टँकर मुंबईकडे रवाना - Marathi News | 200 tankers of milk departing to Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com दुधाचे २०० टँकर मुंबईकडे रवाना - Marathi News | 200 tankers of milk departing to Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com]()
साखर आणि दुधाचे आगार असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाल्याने दूध संकलनावर मोठा परिणाम ...
![विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक - Marathi News | Dudhbhishek in the statue of Chief Minister in Vidharbha | Latest maharashtra News at Lokmat.com विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक - Marathi News | Dudhbhishek in the statue of Chief Minister in Vidharbha | Latest maharashtra News at Lokmat.com]()
शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी विदर्भात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. यवतमाळ, अमरावती, ...
![५ जूनला तहसीलदार कार्यालय बंद करणार! - Marathi News | The Tehsildar office will be closed on June 5! | Latest maharashtra News at Lokmat.com ५ जूनला तहसीलदार कार्यालय बंद करणार! - Marathi News | The Tehsildar office will be closed on June 5! | Latest maharashtra News at Lokmat.com]()
शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा ...