मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Maharashtra (Marathi News) भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ...
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आजकाल दिवसा शिवसेनेवर विनाकारण तोंडसुख घेतात आणि रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर जातात ...
पाणीपुरवठाविषयक विविध १७१ प्रकल्पांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी मुंबई येथून ई-भूमिपूजन करण्यात आले ...
गृहनिर्माण विभागांतर्गत असलेल्या विविध कार्यालयाची सुरु असलेली कामे त्वरीत पूर्ण करा ...
महिलेला पाहून अश्लील वर्तन करण्यात आलेल्या प्रकरणाची रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे. ...
मुंबईकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात येणारी भाविकांची संख्या लक्षणीय आहे. ...
पत्नीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याने ती आपल्याशी क्रूरपणे वागत असल्याचा दावा करणाऱ्या पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. ...
मुंबई विद्यापीठातील गलथान कारभाराची झाडाझडती घेतल्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपला मोर्चा कृषी महाविद्यालयांकडे वळवला आहे. ...
४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी गेल्या आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने पाठ फिरविल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. ...
राज्य सरकारने ३४ हजार कोटी रूपयांची जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे ...