लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | We have prepared ourselves ...! Complete training of 629 women police officers in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण

सोलापूर दि ५ : बी रेडी़़़स्टार्ट! असा आदेश कानी पडताच त्याचे आम्ही तंतोतंत पालन करायचो़़़ रोज भल्या पहाटेपासूनच सुरू व्हायचे आमचे प्रशिक्षण, प्रथम धावणे, नंतर विविध प्रकारचे व्यायाम, मग कवायत झाल्यानंतर घामेघूम व्हायचो आम्ही...अगदी थकून जायचो़़़़त्या ...

नालासोपा-यात पत्नीची निर्घृण हत्या; पाच वर्षाच्या मुलीने केला उलगडा - Marathi News | Nalasopa, the murder of his wife, suspicion of immoral relations; The five-year-old daughter explained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नालासोपा-यात पत्नीची निर्घृण हत्या; पाच वर्षाच्या मुलीने केला उलगडा

नालासोपारा शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या शरीराचे चार तुकडे करून निर्घृण हत्या केली. पण, पाच वर्षाच्या मुलीने हत्येचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या. ...

मेहतांचे मंत्रिपद धोक्यात, नवीन आरोपांमुळे अडचणीत वाढ; राजीनाम्यावर विरोधक ठाम - Marathi News | Mehta's minister threatens new issues; Opponent on resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेहतांचे मंत्रिपद धोक्यात, नवीन आरोपांमुळे अडचणीत वाढ; राजीनाम्यावर विरोधक ठाम

एसआरए घोटाळ्याच्या आरोपाची शाई वाळलेली नसताना, आज गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर नव्या घोटाळ्यांचे आरोप झाल्याने, त्यांच्यावरील संकट गडद झाले असून, त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. ...

आरक्षणाच्या आधारे दिलेल्या बढत्या रद्द! हायकोर्टाचा निकाल; प्रशासकीय गोंधळ उडण्याची शक्यता - Marathi News | Cancellation on the basis of reservation canceled! The result of the high court; The possibility of administrative mess | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाच्या आधारे दिलेल्या बढत्या रद्द! हायकोर्टाचा निकाल; प्रशासकीय गोंधळ उडण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकारने गेल्या १३ वर्षांत विविध मागास प्रवर्गातील कर्मचा-यांना आरक्षणाच्या आधारावर दिलेल्या हजारो बढत्या मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्या. ...

निलंबित अधीक्षक आॅनड्युटीच! भायखळा कारागृहात गोंधळ सुरूच; मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली - Marathi News | Suspended superintendent Induatech! Bycross Jail; Kerichati basket in the order of Home Minister, Hon'ble Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलंबित अधीक्षक आॅनड्युटीच! भायखळा कारागृहात गोंधळ सुरूच; मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात विधिमंडळात मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी कारागृहातील दोन अधीक्षकांना निलंबित केले. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, अधीक्षक तानाजी घरबुडवे, चंद्रमणी इंदुरकर आॅनड्युटी आहेत. ...

शुक्रवारी विद्यापीठाने लावले फक्त १४ निकाल - Marathi News |  University on Friday just 14 results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शुक्रवारी विद्यापीठाने लावले फक्त १४ निकाल

मुंबई विद्यापीठाची ३१ जुलैची डेडलाइन चुकल्यावर, पहिल्याच दिवशी विद्यापीठाने निकालांचा धडाका लावला होता, पण आता गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाचे काम कासव गतीने सुरू आहे. ...

महाराष्ट्राने पवारांना तो सन्मान दिला नाही, रामराजे नाईक निंबाळकर यांची खंत - Marathi News |  Maharashtra did not honor Pawar, Rama Naik Nimbalkar's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राने पवारांना तो सन्मान दिला नाही, रामराजे नाईक निंबाळकर यांची खंत

देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणाºया शरद पवार यांनी महाराष्ट्राला इतके काही दिले की त्याची मोजदाद करता येणार नाही. राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व. पण, महाराष्ट्राने या व्यक्तिमत्त्वाची त्याप्रमाणात कदर केली नाही. ...

मुंबईत मशाल दौड, अन्ननासाडी टाळण्यासाठी जनजागृती - Marathi News |  Public awareness to avoid torrential rains in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत मशाल दौड, अन्ननासाडी टाळण्यासाठी जनजागृती

अन्नाची नासाडी टाळा हे सांगण्यासाठी म्हणजेच ‘शून्य अन्ननासाडी’च्या प्रसारासाठी ‘मॉर्फियस क्रिएशन इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे १३ आॅगस्ट रोजी सकाळी नरिमन पॉइंट ते दादर, सायन रुग्णालयमार्गे हुतात्मा चौक अशा मशाल दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. ...

इमारती पडतातच कशा? उच्च न्यायालयाने शीळफाटा दुर्घटनाप्रकरणी राज्य सरकारला घेतले फैलावर - Marathi News |  What is the building? The High Court has extended the expulsion of the state government to the case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इमारती पडतातच कशा? उच्च न्यायालयाने शीळफाटा दुर्घटनाप्रकरणी राज्य सरकारला घेतले फैलावर

मुंबईत नुकतीच घाटकोपर सिद्धिसाई इमारत दुर्घटना, तसेच मुंब्य्रातील लकी कंपाउंड इमारत कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मुंबई व आजूबाजूच्या भागातील इमारती पडतातच कशा? असा सवाल राज्य सरकारला केला. ...