देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणाºया शरद पवार यांनी महाराष्ट्राला इतके काही दिले की त्याची मोजदाद करता येणार नाही. राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व. पण, महाराष्ट्राने या व्यक्तिमत्त्वाची त्याप्रमाणात कदर केली नाही. ...
अन्नाची नासाडी टाळा हे सांगण्यासाठी म्हणजेच ‘शून्य अन्ननासाडी’च्या प्रसारासाठी ‘मॉर्फियस क्रिएशन इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे १३ आॅगस्ट रोजी सकाळी नरिमन पॉइंट ते दादर, सायन रुग्णालयमार्गे हुतात्मा चौक अशा मशाल दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
मुंबईत नुकतीच घाटकोपर सिद्धिसाई इमारत दुर्घटना, तसेच मुंब्य्रातील लकी कंपाउंड इमारत कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मुंबई व आजूबाजूच्या भागातील इमारती पडतातच कशा? असा सवाल राज्य सरकारला केला. ...
मुंबई : विक्रोळी पार्क साइट येथील हनुमाननगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करणारे, सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, विकासकाने लाच म्हणून दिलेल्या १ कोटी रुपयांपैकी ६० लाख रुपये खर्च केल्याची कबुली य ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १०३६ टन कांद्याची आवक झाली होती. शुक्रवारी अचानक १,९६० टन आवक झाली आहे, परंतु बाजारभाव मात्र १८ ते २२ वरून २५ ते २८ रुपये किलो झाले आहेत. ...
राज्यभरातील घोटाळेबाज पेट्रोलपंपांवरून पोलिसांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि अन्य साहित्याचा फोरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यापैकी बहुतांश अहवालांतून हेराफेरीवर शिक्कामोर्तब झाल्याने पंपमालकांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
‘टाटा मोटर्स’चे माजी उपमहाव्यवस्थापक प्रशांत सिबल (४३) यांनी शुक्रवारी काळाचौकी परिसरातील राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. ...
यवतमाळची प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण, त्यामुळे परंपरागत कापूस आधारित अर्थव्यवस्था यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात आणणे शक्य होणार आहे. ...