यवतमाळची प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण, त्यामुळे परंपरागत कापूस आधारित अर्थव्यवस्था यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात आणणे शक्य होणार आहे. ...
गेली ५० वर्षे सलग देशाच्या चारही सभागृहांत कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडला गेला. मात्र, या ठरावावरची भाषणे राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही आमदार वगळता बहुतांश रिकाम्या बाकांसमोर झाली. ...
नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक अशा प्लास्टिक अंड्यांचा सुळसुळाट असून मीरारोड, मुंबई येथे अशा अंड्यांची राजरोसपणे विक्री होत आहे, असे सांगताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आज सभागृहात चक्क ही प्लास्टिक अंडी दाखविली. ...
एमआयडीसीने शेतक-यांच्या किती जमिनी मोकळ्या केल्या किती संपादित केल्या याची माहिती मी एक वर्षापासून मागतोय; पण मला ती दिली जात नाही, माहिती दडविली का जात आहे, असा संतप्त सवाल करीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज उद्योग विभागावर हल्लाबोल केला. ...
महाराष्ट्रावरील कर्जाच्या डोंगरावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. राज्यावरील या प्रचंड कर्जापैकी निम्म्या कर्ज पुढील सात वर्षात फडावे लागणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. ...