लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेल्फीच्या नादात तरूणाने गमावला जीव - Marathi News | Young people lost self-confidence in selfie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेल्फीच्या नादात तरूणाने गमावला जीव

रेल्वे रूळावरून जात असताना सेल्फी काढण्याचा नाद दोन तरूणांच्या जीवावर बेतला आहे ...

सेक्ससाठी होणारी महिलांची तस्करी रोखण्यासाठी हॉटेल जगताचे 'चेक-इन' - Marathi News | hotels to train staff to spot signs of sex trafficking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेक्ससाठी होणारी महिलांची तस्करी रोखण्यासाठी हॉटेल जगताचे 'चेक-इन'

मानवी तस्करी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय मानला जातो. यामध्ये बहुतांश वेळेस महिला आणि मुलांची संख्या जास्त असते. या महिलांना मोठ्या शहरांमध्ये शरीरविक्रय करण्यासाठी भाग पाडले जाते. ...

मुंबई : दादर चौपाटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Mumbai: Three children drowned on Dadar Chowpatty, both of them died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई : दादर चौपाटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

मुंबई, दि. 5 - दादर चौपटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही तिघंही मुलं धारावी परिसरातील ... ...

मुंबई : दादर चौपाटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Mumbai: Three children drowned on Dadar Chowpatty, both of them died-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई : दादर चौपाटीवर 3 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

नाशिकमधील ध्वनीप्रदूषणावरील गाणं ! सोनू, तुझा हॉर्नवर कंट्रोल नाय काय? - Marathi News | Songs on noise pollution in Nashik! Sonu, what is your control on Horn? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमधील ध्वनीप्रदूषणावरील गाणं ! सोनू, तुझा हॉर्नवर कंट्रोल नाय काय?

सुधीर कुलकर्णी/नाशिक, दि. 5 - ट्रॅफिक असो किंवा नसो पण तरिही उगाचच हॉर्न वाजवणा-यांची संख्या काही कमी नाही. यातून ... ...

नाशिकमधील ध्वनीप्रदूषणावरील गाणं ! सोनू, तुझा हॉर्नवर कंट्रोल नाय काय? - Marathi News | Songs on noise pollution in Nashik! Sonu, what is your control on Horn?-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमधील ध्वनीप्रदूषणावरील गाणं ! सोनू, तुझा हॉर्नवर कंट्रोल नाय काय?

वाहनांचे आरसी बुक मिळणार पुन्हा स्मार्ट कार्डमध्ये - Marathi News | Vehicles will get RC Book again in smart card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहनांचे आरसी बुक मिळणार पुन्हा स्मार्ट कार्डमध्ये

सोलापूर दि ५ :   वाहनांचे आरसी बुक आता पुन्हा स्मार्ट कार्डच्या स्वरूपात मिळणार आहे. मात्र यावेळेस या स्मार्ट कार्डची किंमत कमी करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून स्मार्ट आरसी बुक वितरण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.    ...

मद्यसेवन परवाना आता आॅनलाईन ! - Marathi News | Drinking alcohol license now online! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मद्यसेवन परवाना आता आॅनलाईन !

सोलापूर : उत्पादन शुल्क खात्याकडून मद्यपान करणाºयांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  मद्य पिण्यासाठी लागणारा परवाना आता आॅनलाईन झाला असून, मद्यविक्रीसह १३ प्रकारच्या विविध सेवा आता अर्ज करणाºयांना घरबसल्या मिळणार आहेत. ...

है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | We have prepared ourselves ...! Complete training of 629 women police officers in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण

सोलापूर दि ५ : बी रेडी़़़स्टार्ट! असा आदेश कानी पडताच त्याचे आम्ही तंतोतंत पालन करायचो़़़ रोज भल्या पहाटेपासूनच सुरू व्हायचे आमचे प्रशिक्षण, प्रथम धावणे, नंतर विविध प्रकारचे व्यायाम, मग कवायत झाल्यानंतर घामेघूम व्हायचो आम्ही...अगदी थकून जायचो़़़़त्या ...