लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 9 महिने प्रसूती रजा, दिवाकर रावते यांची घोषणा - Marathi News | The employees of ST women employees will be given the 9 months of deliverance, Diwakar Ratade announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 9 महिने प्रसूती रजा, दिवाकर रावते यांची घोषणा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या महिला कर्मचा-यांना आता 9 महिने प्रसूती रजा मिळणार आहे. सध्या मिळणा-या हक्काच्या प्रसूती रजेबरोबर आता तीन महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.  ...

खांडक्या बल्लाळशहा राजाच्या समाधीची स्वच्छता - Marathi News | Khandkya Ballalshaha King's Samadhi Cleanliness | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खांडक्या बल्लाळशहा राजाच्या समाधीची स्वच्छता

येथील राजे खांडक्या बल्लाळशहा व राजे नीळकंठशहा यांची समाधी दुर्लक्षित होती. ...

पुरेसा निधी नसताना अमृत योजनेला मंजुरी - वडेट्टीवार - Marathi News | Approval of the Amrut Yojna without adequate funding - Vadtattiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरेसा निधी नसताना अमृत योजनेला मंजुरी - वडेट्टीवार

चंद्रपूर शहरात विकासाच्या गोष्टी सुरू आहे. विकास कामांमा आमचा अजिबात विरोध नाही. ...

कोरपना तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देणार - Marathi News | To promote the development of the sports sector in Korpana taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरपना तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देणार

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी वसलेल्या कोरपना या तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या संबंधित सर्वांगिण विकासासाठी..... ...

लोकमतची लेखमाला ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संजीवनी - Marathi News | Lokmat's article Sanjivani for rural students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकमतची लेखमाला ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संजीवनी

लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील मालिकेतून विद्यार्थ्यांना अध्यावत ज्ञान मिळत असून.... ...

रत्नागिरी : चिपळूणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यासह तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले - Marathi News | Ratnagiri: Three children were found dead along with a schoolgirl in Chiplun, both bodies were found | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : चिपळूणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यासह तिघे बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले

गणेश विसर्जनासाठी ओढ्याची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या अकरा तरूणांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्यासह तिघेजण बुडल्याची घटना चिपळूण तालुक्यातील आबीटगाव येथे घडली. ...

गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी सीआयडी समन्वयकाच्या भूमिकेत, आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय  - Marathi News | CID Coordinator to Control Crime, Important Decisions in Inter-State Crime Coordination Conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी सीआयडी समन्वयकाच्या भूमिकेत, आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय 

राज्याराज्यातील गुन्हेगारांना नजरकैद करून गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे. आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषद २०१७ येथील एन. कॉप्स. पटेल बंगला, छावणी (सदर) येथे सोमवारी पार पडली. ...

आता रोजगारयुक्त विकासाचे लक्ष्य - Marathi News | Now the target of employment development | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता रोजगारयुक्त विकासाचे लक्ष्य

चंद्रपूर शहर सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने भरारी घेत आहे. विकास कितीही केला तरी पोटाची भूक शमत नाही. ...

आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच - Marathi News | Ambedkar Samaj Jagruti Sammelan soon | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच

आंबेडकरी बांधवांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता भंडारा येथे आंबेडकरी समाजबांधवांची सभा आयोजित करण्यात आली. ...