लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिंता ओसरली! पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा, जनजीवन पूर्वपदावर - Marathi News | Worried! Relaxation to the residents of Mumbai due to rain rest, life on the ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंता ओसरली! पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा, जनजीवन पूर्वपदावर

मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर, सखल भागासह ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा बुधवारी दुपारपर्यंत झाला. ...

मुंबईकरांच्या स्पिरिटला सलाम! दुस-या दिवशीही हाल कायम;  नौदल, धर्मस्थळ, मंडळ मदतीला - Marathi News | Happiness of Mumbai's spirits! The situation persists on the next day; Naval, Shree Temple, Board to help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या स्पिरिटला सलाम! दुस-या दिवशीही हाल कायम;  नौदल, धर्मस्थळ, मंडळ मदतीला

महापुराच्या रूपात मुंबईला झोपडून काढणाºया अतिवृष्टीमुळे मुंबईकरांचे मंगळवारी अतोनात हाल झाले. मात्र या त्रासातही दिलासा देण्यासाठी सरसावलेल्या नौदलासह धार्मिक स्थळे आणि मंडळांच्या स्पिरीटला मुंबईकरांनी सलाम केला. ...

महापालिकेने केलेल्या कामांमुळेच मुंबई पूर्वपदावर,  तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता - उद्धव ठाकरे - Marathi News | Due to the works done by municipal corporation, Mumbai was on the eastern side, a cloud of 9 kilometers high - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेने केलेल्या कामांमुळेच मुंबई पूर्वपदावर,  तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता - उद्धव ठाकरे

मंगळवारी मुंबईवर तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता. एका मर्यादेपर्यंत आपण निसर्गाशी मुकाबला करू शकतो. ...

लाइफलाइन पुन्हा धावू लागली, ‘विशेष लोकल’ने मुंबईकरांचा प्रवास संथगतीने सुरू - Marathi News | Lifeline started again, 'Special Local' started with the journey of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइफलाइन पुन्हा धावू लागली, ‘विशेष लोकल’ने मुंबईकरांचा प्रवास संथगतीने सुरू

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाºया रेल्वेवाहतुकीला ‘ब्रेक’ लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. ...

पावसात भिजताय... ही काळजी घ्याच! दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता - Marathi News | Wear the rain ... take care of it! The possibility of increasing the number of pandemic diseases due to contaminated water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसात भिजताय... ही काळजी घ्याच! दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता

मुंबापुरीला मंगळवारी पावसाने झोडपले, या पावसात अनेक मुंबईकरांना बराच काळ भिजावे लागले. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यातून चालावे लागले. मात्र पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आणि बराच काळ चालल्यामुळे आजारांचा धोकाही बळावू शकतो. ...

पायाभूत प्रकल्प फास्ट ट्रॅकवर; रेल्वे, रस्ते, मेट्रो, पुनर्वसनाबाबत तब्बल चार तास बैठक - Marathi News | Basic projects on the fast track; Four hours meeting for railways, roads, metro and rehabilitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायाभूत प्रकल्प फास्ट ट्रॅकवर; रेल्वे, रस्ते, मेट्रो, पुनर्वसनाबाबत तब्बल चार तास बैठक

राज्यातील रेल्वे, रस्ते, मेट्रो अशा विविध प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाºयांची तब्बल सलग चार तास बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना दिली. ...

राज्यात पावसाचा जोर ओसरला; नाशकात मात्र मुसळधार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Monsoon rains in the state; Nashik, however, warns of heavy rain in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाचा जोर ओसरला; नाशकात मात्र मुसळधार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात धुमशान कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारी ओसरल्याने सर्वांनिच सुटकेचा नि:श्वास सोडला. नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कायम होता. ...

नरेंद्र पाटील, मुख्यमंत्री गुफ्तगू; बंद दरवाजाआड केली २० मिनिटे चर्चा - Marathi News | Narendra Patil, chief minister; Discussed 20 minutes to close the door | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नरेंद्र पाटील, मुख्यमंत्री गुफ्तगू; बंद दरवाजाआड केली २० मिनिटे चर्चा

माथाडी नेते व राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविली. ...

ट्रेन जाणार की रद्द ?.. प्रवाशांना कळेना! - Marathi News | Will the train be canceled? .. Passengers do not know! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रेन जाणार की रद्द ?.. प्रवाशांना कळेना!

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसला झालेला अपघात व मुंबईतील मुसळधार पाऊस यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली व त्याचा फटका प्रवाशांना बुधवारीही सहन करावा लागला. ...