लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
डीपीडीसी: २४ पैकी १९ सदस्य भाजपाचेच - Marathi News | DPDC: 19 out of 24 members of BJP | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डीपीडीसी: २४ पैकी १९ सदस्य भाजपाचेच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१९) मतदान पार पडले. बुधवारी सकाळी १० वाजता विकास भवनात मतमोजणी करण्यात आली. यात भाजपाचे पाच तर राकाँ, काँगे्रसचे चार उमेदवार विजयी झाले. तत्पूर्वी, १५ सदस्यांची अविरोध निवड ...

दारूसाठ्यासह ९.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | An amount of 9.94 lakhs was seized with liquor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूसाठ्यासह ९.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी हिंगणघाट तालुक्यातील बोथुडा फाटा येथे सापळा रचून नाकेबंदी करीत विदेशी दारूसह ९.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तीन दारू विक्रेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...

एटीएममधून रोकड लांबविणाºया तिघांना अटक - Marathi News |  Three years of arrest in cash from the ATM | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एटीएममधून रोकड लांबविणाºया तिघांना अटक

चोरट्यांनी शहरातील एटीएममधून ३,७१,५०० रुपये लंपास केले. २६ जून ते ३ जुलै दरम्यान ही चोरी झाली. तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. यात १५ सप्टेंबर रोजी तिघांना अटक करण्यात आली. ...

महागाईसह भारनियमनाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर - Marathi News | On Shivsena road against Bharrinamya with inflation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महागाईसह भारनियमनाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिल्या जात आहे. इतकेच नव्हे तर १४ ते १६ तास भारनियमन सध्या करण्यात येत आहे. ...

महापुरूषांच्या तत्वज्ञानाचा विसर पडला - Marathi News | The philosopher's forgotten forgetfulness | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महापुरूषांच्या तत्वज्ञानाचा विसर पडला

फुले, शाहु, आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जगण्या व्यतिरिक्त आपण जगत आहो. त्यांच्या विचारापासून दूर जात आहे. ज्या फुल्यांनी शेतकºयांच्या बाजूने आसुड उगारला त्या तत्त्वज्ञानाचा आपणाला विसर पडला आहे. ...

दक्षिण आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी घेतले भारतीय शेतीचे धडे - Marathi News | Students from South Africa take lessons in Indian farming | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दक्षिण आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी घेतले भारतीय शेतीचे धडे

धरामित्र संस्था वर्धा व दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश विद्यापीठाशी संलग्न ‘सस्टेनेबिलिटी इंस्टीट्युट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्यारेटीव्ह स्टडीज इन रिजनरेटीव्ह फूड सिस्टम्स’ विषयावरील दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. ...

पुनर्वसित गावे होत आहेत झुडूपमुक्त - Marathi News | Rehabilitated villages are becoming shrub-free | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुनर्वसित गावे होत आहेत झुडूपमुक्त

निम्म वर्धा प्रकल्पांतर्गत पुनर्वसित झालेल्या गावातील मोकळे भूखंड, शासकीय भूखंड, अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्ये जेसीबीच्या सहाय्याने झुडूपमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

खरीप पिकांना जीवदान - Marathi News | Livelihood kharif crops | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खरीप पिकांना जीवदान

खरीप हंगामातील पीक ऐन भरीस असताना पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकºयांना सलग दोन दिवसाच्या पावसाने बराच दिलासा मिळाला आहे. ...

भारनियमनाविरोधात सेनेचा तहसीलवर मोर्चा - Marathi News | Sena's Tehsil Morcha against the weightlifting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भारनियमनाविरोधात सेनेचा तहसीलवर मोर्चा

भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने वीज भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंची भाववाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. ...