लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चतुर्वेदी, राऊत लॉबिंगसाठी दिल्लीत - Marathi News | Chaturvedi, Raut for lobbying in Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चतुर्वेदी, राऊत लॉबिंगसाठी दिल्लीत

विदर्भातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेऊन वेगळी विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी केल्यानंतर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत पुढील लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

‘शाईफेक’वर कारवाईसाठी शहर काँग्रेसचे ‘चलो दिल्ली’ - Marathi News | City Congress 'Let's Delhi' to take action against 'Shayifaq' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘शाईफेक’वर कारवाईसाठी शहर काँग्रेसचे ‘चलो दिल्ली’

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्याक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी कट रचण्यात आले. ...

पाच विमानांचे आकस्मिक लँडिंग - Marathi News | Contingency planes for five planes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच विमानांचे आकस्मिक लँडिंग

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने मंगळवारी नागपूरहून मुंबईला गेलेले एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांना रात्री नागपुरात माघारी यावे लागले. ...

एअर इंडियाचा गलथान कारभार , 500 हून जास्त प्रवाशांचा खोळंबा - Marathi News | Air India's Golthan administration, detention of more than 500 passengers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एअर इंडियाचा गलथान कारभार , 500 हून जास्त प्रवाशांचा खोळंबा

मुंबई, दि. 21 - पावसाचा जोर ओसरला तरी देखील विमानतळावरील प्रवाशांचा त्रास दूर होताना दिसत नाही. मुंबईहून बाहरेगावी जाणाऱ्या एअर ... ...

एअर इंडियाचा गलथान कारभार , 500 हून जास्त प्रवाशांचा खोळंबा - Marathi News | Air India's Golthan administration, detention of more than 500 passengers-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :एअर इंडियाचा गलथान कारभार , 500 हून जास्त प्रवाशांचा खोळंबा

तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्यानंतर युवकाची आत्महत्या, आंबोलीत घडला प्रकार, कारमध्ये सापडला रक्ताचा सडा - Marathi News | After the mysterious disappearance of the young man, the suicide of the teenager, the incident happened in Ambooli, the blood vessel found in the car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्यानंतर युवकाची आत्महत्या, आंबोलीत घडला प्रकार, कारमध्ये सापडला रक्ताचा सडा

पंजाब येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आणलेल्या युवक जोगिधर बलविंदरसिंग वीरग (वय 25)याने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. ...

नीरा पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे भरली, अनेक ठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत - Marathi News | All the dams in the Neerar catchment area were filled with disrupted life in many places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीरा पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे भरली, अनेक ठिकाणी जनजीवन झाले विस्कळीत

नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. ...

पतीच्या वियोगात पत्नीनेही त्यागला प्राण - Marathi News | The wife also lost her husband's life | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पतीच्या वियोगात पत्नीनेही त्यागला प्राण

पती-पत्नीचे नाते सात जन्मांचे. पत्नी पतीला अखेरपर्यंत साथ देते. सात जन्म तोच पती मिळावा म्हणून साकडे घालते. संसारात एकमेकांची सतत साथ देणाºया एका दाम्पत्याने अखेरचा श्वासही मिळूनच घेतल्याची प्रचिती येथे आली. ...

५२ कृषी सहायकांचा सव्वा कोटींचा अपहार - Marathi News | 52 Crore Improvement of Agriculture Assistants | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५२ कृषी सहायकांचा सव्वा कोटींचा अपहार

कृषी खात्यामार्फत शेतकºयांसाठी राबविल्या जाणाºया कृषी साहित्याच्या योजनांमध्ये शेतकºयांकडून दहा टक्के वाटा म्हणून (शेतकरी हिस्सा) रक्कम गोळा करण्यात आली. ...