मुंबईत मंगळवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यातच बुधवारी दुपारी ३च्या सुमारास मुंबईत वादळ धडकणार आहे, अशी अफवा मंगळवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर पसरली. ...
सतत धावणारी नगरी. येथे थांबायला कुणालाच वेळ नसतो. पोटापाण्यासाठी पायाला चाकं लावल्याप्रमाणे मुंबईकर धावपळ करत असतात. मात्र, मंगळवारी पावसाने मुंबईवर अतिकृपा केली आणि रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे मुंबई विमानतळावरील ‘स्पाइस जेट’चे विम ...
खंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला दोन नगरसेवकांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी मंगळवारी केल्याच्या पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी प्रदीप शर्मा यांनी बुधवारी सायंकाळी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन ‘ ...
अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर आलेल्या पुराचा वाळुंज येथील परिट वस्तीला वेढा पडला आहे. त्यात ३५ गावकरी अडकले आहेत. रात्री पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता पथकाला पाचारण करण्यात आले होते. ...
जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी किमान दोन पंचमांश सदस्यांनी लेखी विनंती करणे आवश्यक करण्यात येणार आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिम ...
खासगी लोकांना पोलीस संरक्षण देण्यासंदर्भातील धोरणाचा पुनर्विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले, तसेच संरक्षण देण्याबाबतची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी काय पावले उलचण्यात येणार आहेत? अशी विचारणा करत, या संदर्भात तीन आठवड्य ...
तकरी कर्जमाफीच्या लाभार्र्थींमध्ये शासकीय कर्मचा-यांपैकी केवळ चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचाच समावेश असेल, असे राज्य शासनाने जीआरमध्येच स्पष्ट करूनही हजारो अधिकारी, कर्मचा-यांनीही कर्जमाफीचे अर्ज भर ले असल्याची बाब समोर आली आहे. ...
भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसले तरी मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांना मालकी देताना नियोजित आराखड्याच्या बाहेर जाऊन बिल्डरांनी किंवा फ्लॅट मालकांनी संबंधीत जागेत केलेल्या बेकायदेशीर ब ...
भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी ग्वालबन्शी यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे (मोक्का) विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने दिले..... ...