राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या सुटीत सोमवारी मध्यरात्रीपासून बंद पुकारल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली. यामुळे सुमारे सव्वा लाख प्रवाशांची तारांबळ उडाली. ...
सध्या सुरू असलेल्या शेतकºयांना विषबाधा होण्याच्या घटना, शेतमाल विकताना शेतकºयांची होणारी लूट याची जाणिव शासनाला करून देण्यासाठी वणी, मारेगाव व झरी तालुका कॉंग्रेस .... ...
महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली. ...
येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला. ...
ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसजी इंटेलिजन्स विभागाने एम.पी.एंटरप्राइजेस अँड असोसिएटस लिमिटेड(एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना सोमवारी अटक केली. ...