शासनाची तिजोरी फुगविण्यात एसटीचा मोठा हातभार राहिला आहे. विविध करांच्या रूपात महामंडळाने मागील १० वर्षांत आठ हजार २४५ कोटी २९ लाख रुपये शासनाला दिले आहेत. ...
अवघ्या काही दिवसांत एकाच व्यक्तीचे बदल्यांचे आदेश काढणे म्हणजे हा सरकारचा चावटपणा आहे, असे सांगत मुंबई ‘मॅट’ने अन्न व औषधी प्रशासन विभागातील गंभीर प्रकरणांची चौकशी ...
दिवाळीच्या पाडव्याला विदर्भातील पाच हजार गावांत शुक्रवारी ढाल पूजन उत्सव साजरा करण्यात आला़ डफळीची ताल व दाद-याच्या निनादात आदिवासी गोवारी युवकांनी गोहळा-गोहळीचे नृत्य सादर केले. ...
चिखलदरा तालुक्यातील चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणाला वेगवेगळे वळण देण्याचा प्रकार सुरू असून, शिकारीतून नव्हे तर अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे. ...
अंधश्रद्धेने पछाडलेल्या एका कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवशी शेजारच्या पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. तर, वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. ...
सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. संपामुळे कर्मचाºयांची दिवाळी अंधारातच गेली तर खासगी वाहतूकदार प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत भाडे आकारत आहेत. ...