लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भ आंदोलनाची जनजागृती - Marathi News | Public awareness of Vidarbha movement | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विदर्भ आंदोलनाची जनजागृती

विदर्भावर होणाºया अन्यायाला वाचा फोडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र लढा उभारण्यात येत आहे. याकरिता विविध आंदोलने केली जाणार आहे. ...

भूजल पातळीत ०.६४ मीटरने घट - Marathi News | Groundwater level decreases by 0.64 meters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भूजल पातळीत ०.६४ मीटरने घट

जिल्ह्यात यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षाच्या पाणी पातळीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर अखेर पाण्याच्या पातळीत ०.६४ मीटरने घट झाली आहे. ...

विरोधकांकडे मुद्दे नसल्याने कल्याणकारी योजनांचा विरोध - Marathi News | Opponents have no issues, welfare schemes conflict | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विरोधकांकडे मुद्दे नसल्याने कल्याणकारी योजनांचा विरोध

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांसह विद्यमान सरकारच्या विरोध करण्यालायक एकही मुद्दा सापडत नसल्याने सरकारच्या कल्याणकारी योजनांचाच विरोध करण्यास सुरूवात केली आहे. ...

भक्तीरसात न्हाऊन निघाले गडचिरोली शहर - Marathi News | Gadchiroli city went out of the temple | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भक्तीरसात न्हाऊन निघाले गडचिरोली शहर

भगवद्गीतेतील संदर्भ देत जीवनात आचरणात आणण्याच्या चांगल्या गोष्टींची शिकविण देणाºया भागवत कथा ज्ञानयज्ञाचा गुरूवारी मोठ्या उत्साहात .... ...

बीआरएसपीचे मुंडण आंदोलन - Marathi News | The Brenda movement of BRSP | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बीआरएसपीचे मुंडण आंदोलन

जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तत्काळ सुरू करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याच्या रूग्णालयात एक्स-रे मशीन सुरू करावी, आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी... ...

संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा - Marathi News | Notice to remove Sanjay Gandhi Nagar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संजय गांधीनगर हटविण्यासाठी नोटिसा

राज्य शासनाने वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार येथील जुन्या बायपासलगतच्या संजय गांधीनगर क्रमांक २ नागरी वस्ती वनविभागाच्या नोंदी अतिक्रमित आहे. ...

जलयुक्तची योजना शेतकºयांसाठी क्रांतिकारी - Marathi News | Jalakutari Yojana Revolutionary for Farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलयुक्तची योजना शेतकºयांसाठी क्रांतिकारी

महाराष्टÑ शासनाने राज्यात तीन वर्षांपासून अंमलात आणलेल्या जलयुक्त शिवार योजनेत शिवारातून वाहून जाणारे पाणी अडविल्याने शेतकºयांना फायदा होत आहे. ...

धूलिकणांवर स्वीपिंग मशीनचा उपाय - Marathi News | Sweeping Machine Remedies on Fleasers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धूलिकणांवर स्वीपिंग मशीनचा उपाय

शहरातील वाढते धूलिकण व वायुप्रदूषणाचा गंभीर प्रश्न अमरावतीकरांच्या आरोग्यास धोकादायक असल्याबाबत ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला. ...

ढगाळ वातावरण तुरीला बाधक, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव - Marathi News |  Cloudy atmosphere prevents the disadvantage of pest control | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ढगाळ वातावरण तुरीला बाधक, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे बहरावरील तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होत आहे. ...