सहकार विभागाच्या नव्या मसुद्याप्रमाणे बाजार समित्यांची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण घेणार असले तरी निवडणुकांचा खर्च मात्र, बाजार समित्यांनाच करावा लागणार आहे. ...
पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर जनावरे बांधून महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे संतप्त पशुपालकांनी रस्ता रोको आंदोलन केले. ...
जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रकल्प घोषित झालेला गोसेखुर्द प्रकल्प हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूममध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, ...
मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी बांधव ५ आॅक्टोबर रोजी पुनर्वसित गाव सोडून आपल्या मूळगावी कमकासुरात परतले होते. आधी सुविधा द्या नंतरच घर वापसी अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली होती. ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. ...
यावर्षी अत्यल्प पावसामुळे ४० ते ४५ टक्केच रोवणी झाली. रोवणी झालेल्या धानाची कशीबशी जोपासना केली. मात्र ऐनवेळी तुडतुडा या रोगाने धानाचे होत्याचे नव्हते केले. ...