सिरोंचा येथील साई भजन मंडळाच्या वृद्ध कलावंतांनी रविवारी अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कांकडलवार यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात.... ...
गडचिरोलीच्या नगर पालिकेचे पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड यांच्या पुढाकाराने नागरिकांनी श्रमदानातून गडचिरोली-विसापूर मार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरूस्ती केली. ...
श्री गुरुदेव सेवा मंडळ मोहाडीतर्फे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माता चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात रविवारी मोठ्या थाटात पार पडले. ...
वीज बील न भरण्याºया शेतकºयांना त्यांचे थकीत वीज बील भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. ज्या शेतकºयांनी बील भरले नाही, त्यांची वीज कपात महावितरण करणार आहे. ...