पुणे : विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. ...
ब्रिटिशकालीन सिंदेवाही घोडाझरी सिंचन उपविभागाच्या उपविभागीय अधिकाºयांच्या निवासस्थानाची दूरवस्था झाली असून त्याकडे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले. ...
अनिकेतच्या खून प्रकरणात आम्ही केलेल्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन केले जाईल, असा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिला. पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी के ...
कोरपना तालुका निर्माण होऊन २५ वर्षे लोटले. या ठिकाणी लोकन्याय दानाकरिता दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू व्हावे म्हणून भव्य अशा इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ...