लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजकारणी, सेलीब्रिटींनी थकवले पोलिसांचे ५.२१ कोटी - Marathi News | Politicians, celebrities tired of police Rs 5.21 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणी, सेलीब्रिटींनी थकवले पोलिसांचे ५.२१ कोटी

सदैव सशस्त्र पोलीस संरक्षणात मिरविणाºया मुंबईतील ३२ जणांनी मुंबई पोलिसांचे तब्बल ५ कोटी २१ लाख रुपये थकविल्याची माहिती पुढे आली आहे. ...

राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सूचक - Marathi News | Rahul Gandhi's candidature for the candidature of senior Congress leader in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सूचक

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर राज्यातील ३० ज्येष्ठ नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्ष-या केल्या आहेत. ...

पतंजलीचे २.८४ लाख हडपल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Patanjali filed a complaint of 2.84 lakh strikes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतंजलीचे २.८४ लाख हडपल्याचा गुन्हा दाखल

मालाच्या विक्रीतून मिळालेला आणि अन्य कामासाठी मालकाने दिलेला पैसा हडप करणाºया वागळे इस्टेटमधील पतंजलीच्या व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. ...

‘कोल्हापूर-सांगली’त ५० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प - Marathi News | 50 MW Solar Power Project in Kolhapur-Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कोल्हापूर-सांगली’त ५० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प

शेतीसाठी स्वस्त दरात आणि दिवसाही पुरेशी वीज मिळण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी’ योजनेंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटचे ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्यात येणार आहेत. ...

तिघांची जन्मदात्री निवडणुकीसाठी पात्र! - Marathi News | Three gestures eligible for elections! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिघांची जन्मदात्री निवडणुकीसाठी पात्र!

तीन अपत्यांना जन्म देणा-या महिला उमेदवाराला नागपूर खंडपीठाने सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरविले आहे. ...

‘सोलापूर लाल’ डाळिंब पोहोचले जगभरात! - Marathi News | 'Solapur red' pomegranates reached the world! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘सोलापूर लाल’ डाळिंब पोहोचले जगभरात!

डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी लोहयुक्त संकरित वाणाचा शोध लावला असून, त्यास ‘सोलापूर लाल’ हे नाव दिले आहे. ...

मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर लोकांना दाखविले - शांता रानडे - Marathi News | Modi government showed the carrot of good days - Shanta Ranade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर लोकांना दाखविले - शांता रानडे

मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे. ...

विद्यार्थ्यांकडून दुसºया दिवशीही अन्नत्याग - Marathi News | The students will not be able to attend the second day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विद्यार्थ्यांकडून दुसºया दिवशीही अन्नत्याग

येथील आदिवासी वसतिगृहातील मुलांचे उपोषण रविवारी दुसºया दिवशीही सुरूच होते़ निकृष्ट भोजनासह गृहपालाची बदली करण्याच्या मागणीवर मुले ठाम असून ...

सलामी देण्यास जाताना जवानांच्या गाडीला अपघात - Marathi News | The accident occurred when the jawans' car accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलामी देण्यास जाताना जवानांच्या गाडीला अपघात

परळी येथील मृत जवानाला सलामी देण्यासाठी निघालेल्या जवानांच्या गाडीला बीड-परळी राज्य रस्त्यावरील संगमजवळ अपघात झाला. ...