देयकांसह अन्य प्रशासकीय कामकाजाच्या फाईल्स डाकेद्वारे विभागप्रमुख, उपायुक्त वा आयुक्तांकडे जाणे अभिप्रेत असताना बहुतांश कंत्राटदार या फायली स्वत: हाताळत असल्याने महापालिकेत अर्थकारण बोकाळले आहे. ...
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रविवारी स्थानिक बजाज चौक येथून सकाळी १२ वाजताच्या सुमारास प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. दिव्यांग बांधवांचा हा मोर्चा दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शांतीनगर भागातील मिनल इथापे यांच्या न ...
महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे. ...
प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ...
रविवार वर्धेकरिता अपघातवार ठरला. रविवारी सकाळी दोन तर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक अपघात झाला. या तीन अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर अन्य एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ...
शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. पण कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झाले तर काहींची आता दुरूस्ती होत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्याने शेतकºयांची ...
नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिका असलेल्या कालव्यालगत मुरुमाचे अवैध खनन केल्याने वितरिका सुरु होण्याच्या अगोदर तिला तडे जाऊ शकतात. हा प्रकार चुऱ्हाड (कोसरा) येथे राज्य मार्गालगत घडत आहे. ...