आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रूपयाच्या धानाची खरेदी केली जाते. मात्र या खरेदी प्रक्रियेत संस्थांकडून प्रसंगी चुकाही होत असतात. संस्थांनी चुका टाळल्या पाहिजेत. ...
कोरची तालुक्यातील कोटगुल येथे २४ नोव्हेंबर २०१७ रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटामध्ये पोलीस हवालदार सुरेश गावडे शहीद झाले. राज्याचे आदिवासी विकास वने, राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी २ डिसेंबर ...
लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा/गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरील्ला आर्मी) स्थापना दिनानिमित्त २ डिसेंबरपासून सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहापूर्वी नक्षलवाद्यांनी धानोरा, कोरची तालुक्यासह अहेरी उपविभागात ठिकठिकाणी पत्रके टाकून हा ...
वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाने आता वेग घेतला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. त्याअंतर्गत वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार आहे. ...
उधारीवर वा नगदीने धान्यादी माल घ्या नंतर बिलाची रक्कम घ्या हे जमणारे नाही. यासाठी मुख्याध्यापक संघटनेने शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना निवेदन सादर केले. ...
राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५०० सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी १८५२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित २६४८ विहिरींचे काम या महिन्यात सुरू होणार आहे. ...
दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. तरी अधिकाऱ्यांचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे चित्र रविवारला भंडारा शहरात बघायला मिळाला. ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा-कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. ते येथील मराठा-कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात बोलत होते. ...