शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क 

By अंकुश गुंडावार | Updated: April 19, 2024 08:59 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: स्नेहल अरुण शुक्ला प्रभाग क्रमांक 8 हिचा विवाह कौस्तुभ अवस्थी यांच्याशी गुरुवारी (18) अर्जुनी मोर येथे संपन्न झाला. शुक्रवारी बिदाई (पाठवणी ) होती. तत्पूर्वी त्यांनी मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजाविला.

गोंदिया - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज झाले. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी सकाळी सात वाजतापासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. स्नेहल अरुण शुक्ला प्रभाग क्रमांक 8 हिचा विवाह कौस्तुभ अवस्थी यांच्याशी गुरुवारी (18) अर्जुनी मोर येथे संपन्न झाला. शुक्रवारी बिदाई (पाठवणी ) होती. तत्पूर्वी त्यांनी मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजाविला.

वाढते तापमान लक्षात घेता सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दीगेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पारा चाळीशीवर पोहचला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पासून मतदारानी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. मतदान केंद्रावर दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. शहरी भागासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा मतदारांमध्ये मतदानाप्रति उत्साह दिसून आला. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्यासाठी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४bhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाmarriageलग्नVotingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४