शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रात महाआघाडी नव्हे; महाअनाडी आघाडी"!, योगी आदित्यनाथ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 09:21 IST

Maharashtra Assembly Election 2024: देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून काँग्रेसने सत्ता उपभोगत असताना केवळ स्वहित जोपासण्यात धन्यता मानली. धर्म आणि देश, राष्ट्रीय एकात्मता, समाज, मूल्य आणि आदर्शांची चिंता न करता केवळ देशाला तोडण्याचे काम केले.

 वाशिम - देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून काँग्रेसने सत्ता उपभोगत असताना केवळ स्वहित जोपासण्यात धन्यता मानली. धर्म आणि देश, राष्ट्रीय एकात्मता, समाज, मूल्य आणि आदर्शांची चिंता न करता केवळ देशाला तोडण्याचे काम केले. त्याच काँग्रेसचा समावेश असलेली महाविकास आघाडी नव्हे; तर महाअनाडी आघाडी आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी वाशिम येथील जाहीर सभेत केला.  

वाशिम जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. काँग्रेसच्या काळात पाकिस्तानातील अतिरेक्यांनी देशात घुसून अराजकता माजविली होती. चीनकडूनही घुसखोरी केली जायची. संबंध खराब होण्याची चिंता असलेल्या काँग्रेसने त्यावर कायम माैन बाळगले, अशी टीका त्यांनी केली. 

‘बटेंगे तो कटेंगे’  तिवसा (जि. अमरावती) : जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहावे, तसेच समस्त हिंदू बांधवांनी विस्कळीत न होता एकसंघ राहायला हवे. अन्यथा हिंदूंची दैना झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले. शिवाय ‘बटेंगे तो कटेंगे’ असे म्हणण्यासही ते विसरले नाहीत.  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुकुंज मोझरी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुतीwashimवाशिमyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा