Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 12 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 06:55 PM2019-08-12T18:55:27+5:302019-08-12T18:55:34+5:30

जाणून घ्या, दिवसभरातील ठळक घडामोडी...

Lokmat Bulletin: Today's Headlines - August 12, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 12 ऑगस्ट 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 12 ऑगस्ट 2019

Next

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

महाराष्ट्र

कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप

पुण्याच्या वाहतूक समस्येवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शोधणार उत्तर

बँका उघडण्याची वेळ बदलणार, सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावली

'पूरग्रस्तांच्या गावाला जाऊया', बचावकार्य अन् मदतीचं साहित्य पुरविण्यासाठी 'रेल्वे फुकट'

देश

'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

भाजपा जम्मू काश्मीरात आली कशी?; कैदेत असताना भिडले उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती

Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

राहुल गांधींनी मतदारसंघातील पूरग्रस्तांची भेट घेतली, मोंदींसोबत 'फोन पे चर्चा'

लाईफ स्टाईल

आता ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी डॉक्टरची राहणार नाही गरज, घरी तुम्हीच करू शकाल हे काम

बाप रे बाप! हे जगातले सर्वात महागडे बटाट्याचे चिप्स, ४ हजार रूपयात मिळतात केवळ ५ स्लाइस!

'या' 10 कारणांमुळे उद्भवते उलटीची समस्या; अनेक आजारांचे देते संकेत

Raksha Bandhan 2019 : यावर्षी पर्यावरणाचीही करा 'रक्षा'; असा साजरा करा इको-फ्रेंडली पद्धतीने 'हा' दिवस!

क्रीडा विश्व

आता धोनीचं 'मिशन काश्मीर'; जम्मू-काश्मीरमधील मुलांसाठी उचलणार मोठं पाऊल!

ग्लोबल ट्वेंटी-20त कशी झाली युवराज सिंगची कामगिरी? सुपर ओव्हरमध्ये रंगली फायनल!

क्रिकेटच्या चेंडूत होणार तांत्रिक बदल; बिग बॅश लीगमध्ये चाचणी 

IPL 2020 : अजिंक्य रहाणे राजस्थानची साथ सोडणार; 2020मध्ये 'या' संघाकडून खेळणार?

कहानी पुरी फिल्मी है

बॉलिवूडमधून पुरग्रस्तांसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत

Shocking : श्वेता तिवारी दुस-यांदा ठरली घरगुती हिंसेची बळी, पती अभिनव कोहलीवर केलेत हे आरोप

राखी सावंतच्या लग्नामुळे भडकला दीपक कलाल, म्हणे माझे 4 कोटी परत कर

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - August 12, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.