शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:23 IST

Kopri-Pachpakhadi  Assembly Election 2024 Result Live Updates: आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली असून पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे.

Kopri-Pachpakhadi Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live  ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यात विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघाकडे. यावेळी  या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते केदार दिघे असा सामना रंगला आहे. त्यामुळे येथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विजय मिळवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली असून पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी मतदारसंघात पहिल्या कलांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. तर केदार दिघे पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत एकनाथ शिंदे ४०५१ मतांनी आघाडीवर आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Results 2024 :  

शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात होती. त्यामुळे ठाकरे गटाने कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून तिनदा निवडून आले असून ते यंदाही याच मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे येथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विजय मिळवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडीEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेPoliticsराजकारण