शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : होम क्वारंटाईन असूनही घराबाहेर पडत असाल तर थांबा ! तुमच्यावर नजर आहे " या "अ‍ॅपची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 22:46 IST

होम क्वारंटाइन व्यक्तीशी थेट संपर्क टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी हे सॉफ्टवेअर पोलीस कर्मचार्‍यांना मदत करेल.

ठळक मुद्देसॉफ्टवेअर प्रणाली विकसित : पुणे पोलिसांचे कामगिरी

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात होम क्वारंटाइन व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी चेहर्‍यावरुन ओळख पटविणारे सॉफ्टवेअर प्रणाली पुणे पोलिसांनी विकसित केली आहे. होम क्वारंटाइन व्यक्तीशी थेट संपर्क टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी हे सॉफ्टवेअर पोलीस कर्मचार्‍यांना मदत करेल. या सॉफ्टवेअरचे वैशिष्ट खालील प्रमाणे असतील. सेल्फी बेस असलेले हे अ‍ॅप चेहर्‍याच्या ओळखीवरुन काम करत आहे. यामुळे कोरोना बाधित व्यक्तीशी थेट संपर्क टाळण्यासाठी पोलिसांनी खूप उपयोगी ठरणार आहे. तसेच त्यांच्यावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. अनेक संशयितांना होम क्वारंटाईन केले जात आहे. या व्यक्ती घरीच राहतात की हे पोलिसांना प्रत्यक्ष जाऊन खात्री करावी लागते. सेल्फी अ‍ॅपवर संबंधिताचा चेहरा आणि स्थान ट्रॅकिंग सिस्टीम प्रवाशांचे नाव, फोन नंबर, सेल्फी आणि इतर संबंधित माहितीसह त्यांची नोंदणी केली जाते. प्रवासी अ‍ॅपचा वापर करुन आपली नोंदणी तपशील अपलोड करतात. त्यानंतर विद्यमान व्यक्तीच्या मुख्य सुचीच्या विरुद्ध पडताळणी केली जाते. एकदा नोंदणी मंजूर झाल्यावर सेल्फी अ‍ॅपमुळे व्यक्तीला रिअलटाइममध्ये स्थान टॅगिंगसह सेल्फीच्या रुपात त्याची उपस्थिती अपलोड करण्यास सक्षम होते. त्यानंतर त्या व्यक्तीची माहिती एका क्लाऊड बेसमध्ये सर्व्हरमध्ये साठविली जाईल. त्यानंतर त्या व्यक्तींवर सेल्फी व दाखविलेल्य स्थानासह नजर ठेवली जाईल. ज्या ठिकाणी सेल्फी व दाखविलेल्या स्थानासह नजर ठेवली जाईल. ज्या ठिकाणी क्वारंटाईन केले आहे. त्या ठिकाणी क्लाऊड बेसद्वारे लक्ष ठवेून त्या व्यक्तीचा चेहरा ट्रकिंग करेल. त्या व्यक्तीचा चेहरा न जुळल्यास तत्काळ त्याचा अलर्ट पोलीस अधिकार्‍यांना मिळणार आहे. त्यानंतर पोलीस अधिकारी तत्काळ क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित संशयित व्यक्तीचा शोध घेतील. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अ‍ॅप उपयोगी ठरणार असून पोलिसांवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस