शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: राज्यात आता फक्त साडेनऊ लाख लसींचे डोस शिल्लक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 07:17 IST

Corona Vaccination: मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यानं आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. देशात आढळून येणारे जवळपास निम्मे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला कोरोना लसींची नितांत गरज आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यानं आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती केंद्रं आहेत बंद? किती डोस शिल्लक?
औरंगाबाद
केंद्रे     २१०  
सुरू     २०१
बंद    ९
लसीकरण २,४२,०२४ 
डोस शिल्लक १,००५९२

लातूर 
केंद्रे     १७०  
सुरू     १७०
बंद    ००
लसीकरण १,३१,६०९ 
डोस शिल्लक ४६,७१०

परभणी 
केंद्रे     ४७  
सुरू     ४७
बंद    ००
लसीकरण ८३,४८४ 
डोस शिल्लक १८,९९०

बीड
केंद्रे     १२४  
सुरू     १२४
बंद    ००
लसीकरण १,३५,२३७ 
डोस शिल्लक ३५,७८०

कोल्हापूर 
केंद्रे     २५०  
सुरू     २००
बंद    ५०
लसीकरण ४,९७,००० 
डोस शिल्लक २४,३२०

सातारा 
केंद्रे     ४२७  
सुरू     २९
बंद    ३९८
लसीकरण २,८०,७१९ 
डोस शिल्लक ९,०००

मुंबई 
केंद्रे     ४२ 
सुरू     ०४
बंद    ३८
लसीकरण
१,४१,०७९ 
डोस शिल्लक ६३,१०

ठाणे 
केंद्रे     १८२  
सुरू     १८२
बंद    ००
लसीकरण ६१,८०,२६६ 
डोस शिल्लक १,२२,७२०

नांदेड 
केंद्रे     ५१  
सुरू     ५१
बंद    ००
लसीकरण १,९५,००० 
डोस शिल्लक ४७,०००

हिंगोली
केंद्रे     ३३  
सुरू     ३१
बंद    ०२
लसीकरण ४१,५२३ 
डोस शिल्लक ८,५००

उस्मानाबाद
केंद्रे     ९३  
सुरू     ४२
बंद    ५१
लसीकरण ६७,४९० 
डोस शिल्लक १६,६८०

जालना
केंद्रे     ८७  
सुरू     ८७
बंद    ००
लसीकरण १,१८००० 
डोस शिल्लक ३३,३००

सांगली 
केंद्रे     २२७  
सुरू     ४२
बंद    ८१
लसीकरण २,६४,००० 
डोस शिल्लक ३०००

सोलापूर
केंद्रे     १२६  
सुरू     ८७
बंद    ३९
लसीकरण
१,६८,६३२ डोस शिल्लक २०,४९०

नागपूर
केंद्रे     ८० 
सुरू     ५३
बंद    —
लसीकरण ३,१३,९४५ 
डोस शिल्लक ३५,०००

यवतमाळ
केंद्रे     १७८  
सुरू     १२७
बंद    ५१
लसीकरण १,५१,६२४ 
डोस शिल्लक १३,०००

गोंदिया  
केंद्रे     १४०
सुरू     ००
बंद    १४०
लसीकरण १,०८,२६६ 
डोस शिल्लक ०००

चंद्रपूर
केंद्रे     ९१  
सुरू     ९१
बंद    ००
लसीकरण १,४८,९१४ 
डोस शिल्लक ४८००

पिंपरी
केंद्रे     ८०  
सुरू     ८०
बंद    ००
लसीकरण २,०५,००० 
डोस शिल्लक १४०००

पुणे 
केंद्रे     ५४६ 
सुरू     ३९४
बंद    १५२
लसीकरण १,१९,५००० 
डोस शिल्लक ४२,८४९

वर्धा 
केंद्रे     ८१  
सुरू     ८१
बंद    ००
लसीकरण १,१६,०११ 
डोस शिल्लक ३१,९००

अमरावती
केंद्रे     ७३ 
सुरू     ७३
बंद    ०३
लसीकरण १,७८,४४७ 
डोस शिल्लक १५,२००

अकोला 
केंद्रे     १५६  
सुरू     १५६
बंद    ००
लसीकरण १,१२,१०६ 
डोस शिल्लक १२,०००

गडचिरोली
केंद्रे     ६७  
सुरू     ६७
बंद    ००
लसीकरण ३७,१९८ 
डोस शिल्लक २४,८००

रत्नागिरी 
केंद्रे     १०४ 
सुरू     २३
बंद    ८१
लसीकरण ९६,१६७ 
डोस शिल्लक ४,९८३

सिंधुदुर्ग
केंद्रे     ५६ 
सुरू     ५६
बंद    ००
लसीकरण ६१,०५८
डोस शिल्लक ००

भंडारा 
केंद्रे     १८४  
सुरू     २०
बंद    १६४
लसीकरण १,४३,९३७ 
डोस शिल्लक ८,०००

वाशिम
केंद्रे     १२७
सुरू     १२७
बंद    ४२
लसीकरण ८९,९४० 
डोस शिल्लक ६३५०

बुलडाणा
केंद्रे     ७० 
सुरू     ७०
बंद    ००
लसीकरण १,५३,८०४ 
डोस शिल्लक ३५,०००

रायगड
केंद्रे     १६४
सुरू     ५९
बंद    २५
लसीकरण १,३९,१०९ 
डोस शिल्लक ३,७८०

पालघर
केंद्रे     ६९ 
सुरू     ६७
बंद    ०२
लसीकरण १,२७३६० 
डोस शिल्लक ००

जळगाव 
केंद्रे     ४० 
सुरू     २३
बंद    १७
लसीकरण १९१४४३ 
डोस शिल्लक ३,०००

धुळे
केंद्रे     ६३ 
सुरू     ११
बंद    ५२
लसीकरण १०११६० 
डोस शिल्लक ४,५००

नाशिक 
केंद्रे     २२४ 
सुरू     १८७
बंद    ३७
लसीकरण ३,७३,६७९ 
डोस शिल्लक ९०,०००

अहमदनगर
केंद्रे     १६५  
सुरू     ६६ 
बंद        ९९    
लसीकरण २,६२,००० 
डोस शिल्लक ४०,०००

नंदूरबार
केंद्रे     ३५  
सुरू     -     
बंद     - 
लसीकरण ३७,५०० 
डोस शिल्लक १५,१४०

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस