कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळात विविध कामगार संघटना कार्यरत आहेत. १९९५ मध्ये एस. टी. कामगार संघटनेस अधिकृत म्हणून घोषित करण्यात आले. त्याशिवाय इंटक, एस. टी. कामगार सेना, एस. टी. कामगार नवनिर्माण सेना यांच्यासह इतर संघटना का ...
सुटीच्या काळात एस. टी. महामंडळाच्या वतीने विशेष सहलींचे आयोजन करण्यात येते. गोकर्ण मुरडेश्वर दर्शन, मिनी दक्षिण भारत सहल, काशीसह ज्योतिर्लिंग दर्शन, गंगासागर दर्शन, सोरटी सोमनाथ व द्वारकेसह ८ ज्योतिर्लिंग दर्शन, संपूर्ण उत्तर भारत दर्शन, सप्त हनुमान ...