कामगार संघटना

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30

कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळात विविध कामगार संघटना कार्यरत आहेत. १९९५ मध्ये एस. टी. कामगार संघटनेस अधिकृत म्हणून घोषित करण्यात आले. त्याशिवाय इंटक, एस. टी. कामगार सेना, एस. टी. कामगार नवनिर्माण सेना यांच्यासह इतर संघटना कार्यरत आहेत. विभागीय पातळीवर शिवाय आगार पातळीवर दर दोन महिन्याला कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठका घेण्यात येतात.

Trade union | कामगार संघटना

कामगार संघटना

्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळात विविध कामगार संघटना कार्यरत आहेत. १९९५ मध्ये एस. टी. कामगार संघटनेस अधिकृत म्हणून घोषित करण्यात आले. त्याशिवाय इंटक, एस. टी. कामगार सेना, एस. टी. कामगार नवनिर्माण सेना यांच्यासह इतर संघटना कार्यरत आहेत. विभागीय पातळीवर शिवाय आगार पातळीवर दर दोन महिन्याला कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठका घेण्यात येतात.

Web Title: Trade union