आॅस्कर अॅवॉर्डमध्ये एखाद्या चित्रपटाला नॉमिनेशन जरी मिळाले तरी त्यांच्या संपुर्ण टिमसाठी ती मोठी भाग्याची गोष्ट समजली जाते. परंतू ज्यावेळी अॅवॉर्ड मिळण्याची वेळ ...
कलाकाराला एखादा अॅवॉर्ड मिळणे म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या चांगल्या कामाची पावतीच असते. प्रत्येच कलाकाराचे स्वप्न असते त्याला आॅस्कर अॅवॉर्ड मिळावा. यंदाच्या ८८ व्या अॅकॅडमीक अॅवॉर्डमध्ये सर्वांचा फेव्हरेट हॉलीवुड सुपरस्टार लीओनाडर्ॉ डि ...
झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी सॅलिसिलिक अॅसिड असणाºया क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम. अशा प्रकारच्या काळजीने त्वचा चमकदार आणि मुलायम बनते. तसेच पिंपल्सची समस्या येत नाही. ...
व्यक्तीचित्र साकारणे हे फार कठीण काम आहे. व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वाची झलक त्या चित्रातून व्हावी अशी अट व्यक्तिचित्राची असते त्यामुळेच हे चित्र साकारण्यासाठी कित्येक तास लागतात. ...