भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडियाला ब्रिटिश गायिका एमी वाइनहाउसच्या जीवनावर आधारित ‘एमी’ या डॉक्यूमेंट्रीसाठी आॅस्कर अॅवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
आॅस्कर पुरस्कारांचे ग्लॅमर, रुतबा आणि प्रेस्टीज पाहता जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष आॅस्कर सोहळ््याकडे असते. कोणत्याही अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे आपल्यालाही एक ...
प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाली अन तिने या मायावी नगरीत आपले नशीब आजमाविण्यासाठी पाऊल टाकले. प्रियांकाने बॉलीवुडमध्ये सशक्त भुमिका साकारल्यानंतर नेक्स इ ...
टायटॅनिक चित्रपटातील हॉट जोडी कॅट विन्सलेट अॅन्ड लीओनार्डो डिकॅप्रिओ यांनी त्यांच्या पडद्यावरील रोमँटिक केमिस्ट्रीने एक काळ गाजविला होता. त्यांची जोडी हॉली ...
जगभरातील चित्रपटसृष्टीचे ज्या अॅवॉर्ड फंक्शनकडे लक्ष वेधलेले असते. तो आॅस्कर पुरस्कार सोहळा आज लॉस एंजेलिसमध्ये सिताºयांच्या झगमगाटात पार पडत आहे. ...