विजेत्याला मिळाले अनपेक्षित गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:14 IST2016-02-28T12:14:59+5:302016-02-28T05:14:59+5:30

एका आॅनलाईन स्पर्धेचा विजेता ठरलेल्या 16 वर्षांच्या मुलाला चक्क पोर्नस्टारसोबत 30 दिवस राहण्याचे अनोखे बक्षीस मिळाले आहे.

Winner gets unexpected gift | विजेत्याला मिळाले अनपेक्षित गिफ्ट

विजेत्याला मिळाले अनपेक्षित गिफ्ट

ong>एखाद्या स्पर्धेच्या विजेत्यचा सन्मान म्हणून त्याला बक्षीस देण्याची प्रथा सर्व जगात सारखीच आहे. एका आॅनलाईन स्पर्धेचा विजेता ठरलेल्या 16 वर्षांच्या मुलाला चक्क पोर्नस्टारसोबत 30 दिवस राहण्याचे अनोखे बक्षीस मिळाले आहे.

रशियात झालेल्या आॅनलाईन स्पर्धेचा विजेत्याचे नाव रुस्लाम शेड्री आहे. विशेष म्हणजे रुस्लाम या अनपेक्षित गिफ्टमुळे प्रचंड आनंदी आहे. रुस्लामला रशियन पॉर्न स्टार एकाटेरिना माकारोवा सोबत एक महिना राहण्याचे बक्षीस मिळालं आहे. रूस्लामला हे बक्षीस कम्प्युटर गेम्सच्या व्हर्च्युअल आर्म्स विकणा-या वेबसाईटवर एक लाखांचा व्हिजिटर बनण्यासाठी मिळाले आहे.



रुस्तमसोबत एक महिना घालविण्याबाबत एकाटेरिना म्हणाली की आता मलाही किशोरवयीन झाल्यासारखे वाटते आहे. ती रुस्लामसोबत सुट्टयामध्ये कुठे बाहेर जाऊ इच्छिते. रुस्लामला प्रथम या बक्षिसावर विश्वास बसला नाही. पण हे खरे असल्याचे कळाल्यावर त्या खूप आनंद झाला. 

Web Title: Winner gets unexpected gift