लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

BEAUTY TIPS : ​चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य ! - Marathi News | BEAUTY TIPS: Drying tomatoes on the face, beauty opens! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :BEAUTY TIPS : ​चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य !

चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी टोमॅटोचा आपण सहज वापर करु शकतो. त्यासाठी टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहऱ्यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल.. ...

​HEALTH : शिळा भात खाणे आरोग्यदायी ! - Marathi News | HEALTH: Eating stale rice is healthy! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​HEALTH : शिळा भात खाणे आरोग्यदायी !

आपण आजारी पडू नये म्हणून बहुतांश शिळे अन्नपदार्थ खाणे टाळतो, मात्र एका संशोधनानुसार रात्र भर शिळा भात पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. ...

HEALTH : ​‘अस्थिमज्जा’वर ग्रीन टी आहे गुणकारी ! - Marathi News | HEALTH: Green tea is 'beneficial' on 'bone marrow'! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :HEALTH : ​‘अस्थिमज्जा’वर ग्रीन टी आहे गुणकारी !

वॉशिंग्टन विद्यापीठात केलेल्या संशोधनात एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट हे पॉलिफेनॉल गटातील संयुग ग्रीन टीच्या पानांमध्ये आढळून आले असून हे संयुग अस्थिमज्जेशी संबंधीत मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांसाठी गुणकारी आहे. ...

​HEALTH : झोपण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ ! - Marathi News | HEALTH: Do not eat foods before going to sleep! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​HEALTH : झोपण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ !

रात्री घेण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळेही आपल्या झोपेवर परिणाम होतो हे क्वचितच लोकांना माहित असेल. यासाठी रात्री काही पदार्थांपासून चार हात लांबच राहावे. तर नेमके कोणते पदार्थ आपल्या झोपेवर परिणाम करतात याबाबत जाणून घेऊन. ...