आयुर्वेदात सांगितल्यानुसार, चंदनाचा वापर अनेक वर्षांपासून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी करण्यात येत आहे. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर करण्यात येतो. चंदनाचा सुंगधही अत्यंत सुंदर असतो. ...
प्रेमामध्ये प्रत्येकाचं वागणं बोलणं हे वेगळं असतं. कोणी जास्त भावनिक होतात, तर कोणी प्रॅक्टिकल. कोणी जास्त विचार करतं तर कोणी अजिबातच विचार करत नाही. असं होण्यास राशी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. ...
जेव्हा विषय खाण्याचा येतो तेव्हा त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. जर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहणार. ...
सौंदर्याची कोणतीच परिभाषा नसते. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मेकअप. यामुळे चहेऱ्यावरील पिंपल्स डाग लपतात आणि सुंदर लूक मिळण्यास मदत होते. ...
वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान किंवा डाएट चार्ट तयार करताना काही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं असतं. वजन कमी करण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्वही पुरवणं महत्त्वाचं असतं. अशातच डाळी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ...