कोरोनावरील ही लस मॉस्कोमधील गमलेया रिसर्च इंस्टिट्युटने रशियन आरोग्य मंत्रालयासोबत मिळून एडेनोविषाणूला बेस बनवून तयार केली आहे. या लसीच्या दोन चाचण्या ह्या या वर्षी जून-जुलैमध्ये करण्यात आल्या होत्या. ...
CoronaVirus News & Latest Updates : येत्या काळात कोरोना संक्रमणात वाढ होणार असून या माहामारीला टाळणं कठीण होणार आहे. म्हणून लोकांनी या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं. ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील उपनिरीक्षक बाबा दडस यांचा कोरोनामुळे नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल (एमजीएम) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. आतापर्यंत १८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशांतील सरकारला कॅन्सर, डायबिटीस, नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे. ...
अनेकजण आपल्या अश्रूंना मोकळी वाट न देता आतल्या आत कुढतात. त्यांना कोणाजवळही व्यक्त व्हायला आवडत नाही. पण अश्रूंना आतल्याआत रोखल्यानं शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता असते. ...