ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही रविवारी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राज्यातील ते पहिलेच अधिकारी आहेत. ...
कोरोनाचं गंभीर स्वरुपात इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर फुफ्फुसांची बिघडलेली स्थिती आपोआप सुधारते. साधारपणे तीन महिन्यांच्या कालावधीत फुफ्फुसं आपोआप सुरळीतपणे कार्य करू लागतात. ...