या विषाणूचे भय कायम आहे आणि भविष्यात असे संकट येईल ही भीतीसुद्धा. म्हणूनच, या संकटातून योग्य तो धडा घेऊन भविष्य अधिक आरोग्यदारी आणि सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : डेंग्यूचा फ्लेविव्हायरस सेरोटाइप आणि कोरोना व्हायरस यांचा आपापसात संबंध आहे. डेंग्यू झाल्यानंतर तयार होत असलेल्या एंटीबॉडी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला नियंत्रणात ठेवतात. ...
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) संस्थेतर्फे दिशा निर्देश जारी करण्यात आले आहे. यात कोरोना संक्रमित व्यक्तीच्या चार लक्षणांबाबात सांगण्यात आले आहे. ...
सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी 5 ते 10 मनुके खाल्यानंतर पाणी प्या. काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. जाणून घेऊया रिकाम्यापोटी मनुके खाण्याचे फायदे. ...