तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकची कोरोना लस 'कोव्हॅक्सीन'च्या इमरजन्सी (आपतकालीन) वापराला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सीरम इंस्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' लशीलाच्या इमरजन्सी वापरासाठी परवानगी मिळाली होती. ...
एक्सपर्टचं असं मत आहे की, नव्या स्ट्रेनबाबत टेंशन घेण्याचं काहीच कारण नाही. हा भलेही जुन्या स्ट्रेनच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रामक आहे. पण जीवघेणा नाही. ...
नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या ४१६ वाहन चालक तसेच २०७ सहप्रवाशी अशा ६२३ जणांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ३१ डिसेंबर रोजी एकाच दिवसात कारवाई केली. वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १८५ नुसार तसेच सहप्रवाशांवर ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SECने या लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी काही अटीच्या आधारे परवानगी दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) घ्यायचा आहे. हा निर्णय केव्हाही घेतला जाऊ शकतो. ...